BJP : मुंबई महापालिका निवडणूकांचा असा हा प्लॅन, कशी असणार भाजपाची रणनीती?

BJP : मुंबई महापालिका निवडणूकांचा असा हा प्लॅन, कशी असणार भाजपाची रणनीती?

| Updated on: Sep 06, 2022 | 7:33 PM

भाजपाने ज्या 82 जागा जिंकल्या होत्या त्या आपल्याकडेच कशा राहतील यावर पक्षाचे लक्ष असणार आहे.दुसऱ्या क्रमांकावर ज्या 30 जागा होत्या त्या देखील आता भाजपाकडेच कशा येतील याविषयी रणनीती ठरवली जात आहे.तर इतर 40 जागांवर स्वबळावर निवडणू येणाऱ्या उमेदवरांचा चाचपणी केली जाणार आहे. जे अशा 40 जागांवर निवडणू येऊ शकतात त्यांनाच प्राधान्या राहणार आहे.अशा पद्धतीने 150 चा आकडा पक्ष गाठेल त्या पद्धतीने नियोजन सुरु आहे.

मुंबई :  (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होताच जे (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिका निवडणूकसाठी मिशन ठरवून दिले आहे ते साध्य करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. एवढेच नाहीतर हे 150 जागा जिंकण्याचे मिशन पूर्ण कसे करायचे याचेही नियोजन करण्यात आले आहे. सर्वात प्रथम 2017 च्या निवडणूकांमध्ये (BJP party) भाजपाने ज्या 82 जागा जिंकल्या होत्या त्या आपल्याकडेच कशा राहतील यावर पक्षाचे लक्ष असणार आहे.दुसऱ्या क्रमांकावर ज्या 30 जागा होत्या त्या देखील आता भाजपाकडेच कशा येतील याविषयी रणनीती ठरवली जात आहे.तर इतर 40 जागांवर स्वबळावर निवडणू येणाऱ्या उमेदवरांचा चाचपणी केली जाणार आहे. जे अशा 40 जागांवर निवडणू येऊ शकतात त्यांनाच प्राधान्या राहणार आहे.अशा पद्धतीने 150 चा आकडा पक्ष गाठेल त्या पद्धतीने नियोजन सुरु आहे.

Published on: Sep 06, 2022 07:33 PM