Yakub Memon : याकूब मेमन कोण होता?, याकूब चर्चेत का आला?
कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा बसवल्याचा आरोप आहे. संगमरवरी दगडाचं बांधकाम चार वर्षांपूर्वीच आहे, असं कब्रस्तानचे अध्यक्ष म्हणतात.
याकूब मेमन हा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी होता.30 जुलै 2015 मध्ये नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. याकूब हा बॉम्ब ब्लॉस्टमधील मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता.नेपाळच्या काठमांडूमधून 1994 ला याकूबला पकडण्यात आलं. याकूब मेमनचा मृतदेह बडा कबरस्तानमध्ये तफन करण्यात आलं. कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा बसवल्याचा आरोप आहे. संगमरवरी दगडाचं बांधकाम चार वर्षांपूर्वीच आहे, असं कब्रस्तानचे अध्यक्ष म्हणतात. तर एलएडी लाईटचे फोटो हे शबे बारातच्या दिवशीचे आहेत, असं कब्रस्तानचे अध्यक्ष म्हणतातहेत. यावरून याकूब मेमन चर्चेत आला.
Published on: Sep 08, 2022 06:13 PM
Latest Videos