Special Report | बंडखोरांना शिव्या देत शिवसेना वाचवण्यासाठी रडणारे बांगर शिंदे गटात का गेले?

Special Report | बंडखोरांना शिव्या देत शिवसेना वाचवण्यासाठी रडणारे बांगर शिंदे गटात का गेले?

| Updated on: Jul 09, 2022 | 11:12 PM

बंडखोरांना शिव्या देत शिवसेना वाचवण्यासाठी रडणारे बांगर शिंदे गटात का गेले? विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दिवशी ठाकरे गटाच्या बाजूने मतदान करणारे आमदार संतोष बांगर( Santosh Bangar) यांनी बहुमत सिद्ध करायच्या दिवशी अचानक एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) गटात दिसले त्या दिवशी पासून ते आज पहिल्यांदा मीडिया समोर आले. पाहा Special Report 

मुंबई : बंडखोरांना शिव्या देत शिवसेना वाचवण्यासाठी रडणारे बांगर शिंदे गटात का गेले? विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दिवशी ठाकरे गटाच्या बाजूने मतदान करणारे आमदार संतोष बांगर( Santosh Bangar) यांनी बहुमत सिद्ध करायच्या दिवशी अचानक एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) गटात दिसले त्या दिवशी पासून ते आज पहिल्यांदा मीडिया समोर आले. पाहा Special Report