इतर राज्यांच्या तुलनेत ईडीच्या कारवाया महाराष्ट्रातच अधिक का? नीलम गोऱ्हे

इतर राज्यांच्या तुलनेत ईडीच्या कारवाया महाराष्ट्रातच अधिक का? नीलम गोऱ्हे

| Updated on: Jul 31, 2022 | 5:34 PM

मात्र इतर राज्यांच्या तुलनेत ईडीच्या(ED) कारवाया महाराष्ट्रातच अधिक का? असा सवालही नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई – आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे अनेक शिवसेना(shivsena) नेते,आमदार यांच्यावर धाडी टाकून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचा कारवाई सुरु त्याचा निकाल जेवढा लवकर लागेल. या प्रकरणात काय मिळालं तारा त्याच्यातून जास्त वस्तूस्थिती कळेल. कुठंही गोष्ट तापसात असताना मी त्याबाबत बोलणे योग्य नाही. असे मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe)म्हटले आहे. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत ईडीच्या(ED) कारवाया महाराष्ट्रातच अधिक का? असा सवालही नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.

 

Published on: Jul 31, 2022 05:34 PM