सुशील मोदींची अवस्था घर का ना घाट का अशी – प्रियांका चतुर्वेदी

| Updated on: Aug 11, 2022 | 11:46 PM

ज्या मंत्र्यांवर गंभीर आरॊप आहेत त्यांनाच मंत्री मंडळात प्रथम स्थान देण्यात आल्याची टीका ही प्रियांका चतुर्वेदीने म्हटले आहे, मंत्री मंडळात सहभागी करून घेण्यासाठी यांना कुठलीच महिला मिळाली असेही त्या म्हणाल्या आहेत.

सुशील मोदींची अवस्था घर का ना घाट का अशी आहे. महाराष्ट्रातील(Maharshtra) सरकार पडणार आणि मग सगळे जागेवर येतील. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)यांच्या सोबत खरी शिवसेनेना नाही. तारा ज्युनिअर भाजप आहे. हे काही म्हटले की असली शिवसेना (Shivasne)आमच्या सोबत आहे मात्र शिवसेना असली – नकली नसून शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या मंत्र्यांवर गंभीर आरॊप आहेत त्यांनाच मंत्री मंडळात प्रथम स्थान देण्यात आल्याची टीका ही प्रियांका चतुर्वेदीने म्हटले आहे, मंत्री मंडळात सहभागी करून घेण्यासाठी यांना कुठलीच महिला मिळाली असेही त्या म्हणाल्या आहेत.

 

 

Published on: Aug 10, 2022 03:42 PM