जळगावमध्ये युवा फाऊंडेशनच्या वतीने धुलीवंदन कार्यक्रमाचे आयोजन
जळगावात युवा फाउंडेशन (Yuva Foundation) च्या वतीने तरुणाईसाठी धुलीवंदन (Holi) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेत धुलिवंदनाचा जल्लोष साजरा केला.
जळगावात युवा फाउंडेशन (Yuva Foundation) च्या वतीने तरुणाईसाठी धुलीवंदन (Holi) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेत धुलिवंदनाचा जल्लोष साजरा केला. गेली दोन वर्ष कोरोनामुळे धुलीवंदन साजरे करता आले नाही त्यातच करोना काळात अनेकांच्या कुटुंबावर(Family) दुःखाचे डोंगर कोसळले त्यामुळे या ताणतणावातून युवकांना बाहेर काढत धुलिवंदनाचा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल केऱ्हाळे यांनी
Published on: Mar 18, 2022 01:17 PM
Latest Videos

2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?

फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी

हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा

संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ
