एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर जाऊ शकता, अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

PM Kisan yojana : तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यासा केवायसी करणं अनिवार्य आहे. समजा तुम्ही अद्याप केवायली केली नसेल, तर तुम्ही त्या गोष्टीपासून वंचित राहू शकता. परंतु हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे अजून संधी आहे.

एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर जाऊ शकता, अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
farmer news Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 10:17 AM

मुंबई : पीएम किसान योजनेच्या (PM kisan yojana) माध्यमातून केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये पाठवते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिन्यातून एकदा हे पैसे जमा होतात. वर्षातून तीनवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या (latest farmer news in marathi) खात्यावर १३ हप्ते आले आहेत. १४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

ई-केवायसी करणं अनिवार्य

पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास ई केवायसी करणं अधिक गरजेचं आहे. समजा तुम्ही अजूनही ईकेवायसी केली नसेल, तर यापुढे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु अजून त्यासाठी संधी उपलब्ध आहे. तुम्ही पीएम किसान पोर्टलवरती जाऊन ई केवायसी करु शकता. त्याचबरोबर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुध्दा ही सगळी माहिती भरू शकता.

ई केवायसी कशी करायची ?

सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान वेबासाईटवरती जावं लागेलतिथं तुम्हाला समोरचं ईकेवायसी असा ऑप्शन दिसेल तिथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सर्चवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला ओटीपी तिथं द्यावा लागतो त्यावेळी तुमची ईकेवासीची प्रक्रिया पुर्ण होते.

हे सुद्धा वाचा

पीएम किमान योजनेचा फायदा घेण्यासाठी…

या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचं बँकेत खातं असणं गरजेचं आहे. जमीनीचे कागद, रहिवासी दाखला, त्याचबरोबर जमीनीची पडताळणी करणं सुध्दा गरजेचं आहे. वरीलपैकी एक जरी डॉक्युमेंट नसलं तरी त्या व्यक्तीला पीएम किसान योजनेचा फायदा मिळू शकत नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.