Marathi News Agriculture Farmer Wheat procurement by government on MSP for Kharif crops makes new record
हमी भावाने गहु खरेदीचा नवा विक्रम, शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 84,369 कोटी रुपये जमा
केंद्र सरकारने सोमवारी (5 जुलै) 2021-22 रब्बी हंगामात आतापर्यंत 433.24 लाख टन गहु खरेदी करत नवा विक्रम केलाय. 2020-21 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या काळात 4 जुलैपर्यंत रेकॉर्ड ब्रेक 862.01 लाख टन गहु खरेदी केलाय.