शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकाची होणार चौकशी, परस्पर पीकविमा काढल्यामुळे शेतकरी संतप्त

एका सेतू सुविधा केंद्र चालकाने शेतकऱ्यांच्या परस्पर पीक विमा काढल्याचा प्रकार उजेडात आला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी या प्रकरणी तक्रार केली असून चालकाच्या चौकशीसाठी तहसिलदारांनी समिती नेमली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकाची होणार चौकशी, परस्पर पीकविमा काढल्यामुळे शेतकरी संतप्त
Maha E Seva centersImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 9:54 AM

नांदेड : सेतू सुविधा (Maha E Seva centers) चालकाने गावात असणाऱ्या शेतकऱ्यांची (FARMER NEWS) फसवणूक केली असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी हा प्रकार शेतकऱ्यांना समजला. त्यावेळी त्यांनी सगळ्या गोष्टी तहसिलदारांच्या कानावर घातल्या आहेत. नेमकं काय प्रकरण आहे यासाठी तहसिलदारांनी (NANDED TAHSIHDAR) एक समिती नेमली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यामुळे तहसिलदार सुध्दा कारवाई करणार असल्याचे समजते.

नांदेडच्या कंधार तालुक्यात सेतू सुविधा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर पीक विमा काढल्याच्या धक्कादायक तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि बँक खाते क्रमांक मात्र सेतू सुविधा केंद्र चालकांचा देण्यात आला आहे. काही शेतकरी पीक विमा भरायला गेल्यावर त्यांचा हा प्रकार निदर्शनास आला आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी चौकशी समिती नेमली आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. विशेष म्हणजे, एक रुपयात पीकविमा भरता येत असल्याने अशा पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रकार अधिक वाढला आहे.

हे सुद्धा वाचा

१ रुपयात पीक विमा मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूष आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी त्या पीक विम्यावर नाराज आहेत. कारण मिरची आणि पपई ही दोन पीकं विम्यातून वगळ्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक आमदारांना या गोष्टीची कल्पना दिली आहे. आमदारांनी सरकारला दोन पीक त्यामध्ये समाविष्ट करावी अशी विनंती सरकारला केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.