Vegetable Cultivation in June : जूनमध्ये लावा हा भाजीपाला, लाखो रुपयांची करा कमाई

धानाच्या शेतीची तयारी जोरात सुरू आहे. शेतीत भाजीपाला लागवड केल्यास धानापेक्षा जास्त कमाई होऊ शकते. जाणून घेऊया जूनमध्ये कोणत्या भाजीपाल्याची लागवड करता येईल.

Vegetable Cultivation in June : जूनमध्ये लावा हा भाजीपाला, लाखो रुपयांची करा कमाई
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 5:57 AM

मुंबई : तीन दिवसानंतर मे महिना संपेल. जून महिन्याचे आगमन होईल. यावेळी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होईल. शेतकरी धानाच्या शेतीची तयारी करत आहेत. धानाच्या शेतीची तयारी जोरात सुरू आहे. शेतीत भाजीपाला लागवड केल्यास धानापेक्षा जास्त कमाई होऊ शकते. जाणून घेऊया जूनमध्ये कोणत्या भाजीपाल्याची लागवड करता येईल.

शेतीची तीन-चार वेळा नांगरणी करा

पालक : शेतकरी जूनमध्ये पालकाची लागवड करू शकतात. यासाठी शेतीची तीन-चार वेळा नांगरणी करा. जेणेकरून माती भुसभुसीत होईल. खात म्हणून शेतात गाईचे शेण टाकावे. जमीन समतोल करून घ्यावी. त्यानंतर पालकाचे बियाणे पेरावे. महिन्याभरानंतर पालक तयार होते. पालक कापून ती बाजारात विकता येते. बाजारात पालकाचे भाव २० ते ३० रुपये किलो असते. अशाप्रकारे तुम्ही पालकमधून पैसे कमवू शकता.

हे सुद्धा वाचा

ऑगस्टमध्ये मिळणार भेेडी, कारल्याचे उत्पादन

भेंडी आणि काकडी : जून महिन्यात भेंडी आणि काकडीची लागवड करावी. शेतकरी आता भेंडी किंवा काकडीची लागवड करत असतील तर ऑगस्टमध्ये त्याचे उत्पादन निघते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत काकडी, भेडी तोडू शकता. पावसाळ्यात भेंडी ६० ते ८० रुपये किलो असते. काकडी ४० रुपये किलो असते. अशाप्रकारे शेतकरी चांगली कमाई करू शकतात.

कारले, लवकीचे उत्पादन मिळते चाळीस दिवसांत

कारले, लवकी : जून महिन्यात कारले, लवकी यांची लागवड करता येते. पावसाळ्यात याचे चांगले उत्पादन मिळते. याचे उत्पादन ४० दिवसानंतर मिळते. याचा अर्थ ४० दिवसानंतर भाजीपाला तोडता येईल.

आतापासून लागा कामाला

वांगे, मिरची, टमाटर : पॉलीहाऊसमध्ये वांगे, मिरची आणि टमाटरची लागवड करता येऊ शकते. यातून चांगली कमाई होते. पावसाळ्यात टमाटरचे भाव चांगले असतात. यातून चांगली कमाई होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून कामाला लागणे आवश्यक आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.