अमरावती

ST संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय? काय झाला फैसला ?

ST संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय? काय झाला फैसला ?

आधी मला बंदुक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज : अनिल बोंडे

आधी मला बंदुक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज : अनिल बोंडे

महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या...विधानाने उडाली खळबळ

महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या...विधानाने उडाली खळबळ

बच्चू कडू यांची नाराजी जगजाहीर, उद्याच्या मोर्चावरुन सरकारला इशारा

बच्चू कडू यांची नाराजी जगजाहीर, उद्याच्या मोर्चावरुन सरकारला इशारा

तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू...; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू...; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

भयानक ! रील्सचे वेड आवरेना, तरुण तरुणी १०० फूट खोल खाणीत पडले

भयानक ! रील्सचे वेड आवरेना, तरुण तरुणी १०० फूट खोल खाणीत पडले

'बच्चू कडू यांनी दालमिलची सबसिडी खाल्ली', अमरावतीत राजकारण तापलं

'बच्चू कडू यांनी दालमिलची सबसिडी खाल्ली', अमरावतीत राजकारण तापलं

जरांगेंनी इच्छा व्यक्त केली तर; चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाची चर्चा

जरांगेंनी इच्छा व्यक्त केली तर; चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाची चर्चा

उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा.. फडणवीसांचा हल्ला

उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा.. फडणवीसांचा हल्ला

मग तुमचा पक्षच गुंडाळून टाका; आंबेडकरांचा पवारांना खोचक टोला

मग तुमचा पक्षच गुंडाळून टाका; आंबेडकरांचा पवारांना खोचक टोला

मोठी बातमी : अमरावती कारागृहात स्फोट; कैद्यांमध्ये घबराट

मोठी बातमी : अमरावती कारागृहात स्फोट; कैद्यांमध्ये घबराट

चालकाचे नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत,अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात

चालकाचे नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत,अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात

असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा कडाडल्या

असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा कडाडल्या

युती धर्म पाळला गेला नाही?; फडणवीसांच्या भेटीनंतर राणा म्हणाल्या...

युती धर्म पाळला गेला नाही?; फडणवीसांच्या भेटीनंतर राणा म्हणाल्या...

अमरावतीत हायहोल्टेड ड्रामा; खासदार कार्यालय केले सील

अमरावतीत हायहोल्टेड ड्रामा; खासदार कार्यालय केले सील

'मी स्वतः बच्चू कडूला संपवणार', कोण आहे बच्चू कडू यांच्या मागावर?

'मी स्वतः बच्चू कडूला संपवणार', कोण आहे बच्चू कडू यांच्या मागावर?

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद : रवी राणा

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद : रवी राणा

लोकसभेत पाडलं आता विधानसभेत काय? बच्चू कडू यांचे कुणाला टेन्शन?

लोकसभेत पाडलं आता विधानसभेत काय? बच्चू कडू यांचे कुणाला टेन्शन?

"ब्रह्मदेव आला तरी मंत्रिपद मिळणार नाही, दिलं तर..", काय म्हणाले कडू?

अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा राजीनामा, कारण...

अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा राजीनामा, कारण...

बच्चू कडू यांची प्रहार, नवनीत राणा यांची हार, बळवंत वानखेडे यांचा विजय

बच्चू कडू यांची प्रहार, नवनीत राणा यांची हार, बळवंत वानखेडे यांचा विजय

अमरावती आणि साताऱ्याचा एक्झिट पोल आला पुढे, पाहा कोणाला बसतोय धक्का

अमरावती आणि साताऱ्याचा एक्झिट पोल आला पुढे, पाहा कोणाला बसतोय धक्का

'घरात जास्त पैसा झाला की...'; पुणे अपघातावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

'घरात जास्त पैसा झाला की...'; पुणे अपघातावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

शाब्बास पोरी नाव काढलंस... दृष्टिहीन माला पापळकर झाली MPSC उत्तीर्ण...

शाब्बास पोरी नाव काढलंस... दृष्टिहीन माला पापळकर झाली MPSC उत्तीर्ण...

अमरावतीचे जुने नाव उदंब्रावती होतं. पुढे त्याचा अपभ्रंश उम्ब्रवती आणि नंतर अमरावती असा झाला. आंबादेवीच्या प्राचीन मंदिरामुळे या जिल्ह्याला अमरावती नाव पडलं आहे. जैनांच्या इतिहासातही अमरावती जिल्ह्याच्या खाणाखुणा सापडतात. 12,235 वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर हा जिल्हा वसलेला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 28,88,445 एवढी आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचं प्रमाण 93.03% आहे. कापूस, संत्री आणि केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. त्याशिवाय खाण्याच्या पानाचीही अमरावतीत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. चिखलदरा पर्यनट स्थळ, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि भारतातील सर्वात मोठे क्रिडा संस्थान ’हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ ही या जिल्ह्याची खास ओळख आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. आबासाहेब खेडकर, बिहारचे माजी राज्यपाल रा. सू. गवई, गझल सम्राट सुरेश भट, क्रिकेटर हेमंत कानिटकर आणि अभिनेते मोहन देशमुख हे अमरावतीचेच. अमरावती, अचलपूर, वरूड, चांदूर बाजार, धारणी, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, भातकुली, तिवसा आणि चांदूर रेल्वे आदी 14 तालुके या जिल्ह्यात येतात. अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी आणि धामणगाव आदी आठ विधानसभा मतदारसंघ अमरावतीत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.