पुणे जिल्ह्याचा आढावा : 21 जागांवर कोण आघाडी घेणार?
पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या.
पुणे विधानसभा : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या गडाला अक्षरश: सुरुंग लावला होता. 2019 च्या निवडणुकीत कोण कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
2014 चा मतदारसंघनिहाय निकाल
पुणे जिल्हा – 21 (Pune MLA List)
195 – जुन्नर – शरद सोनवणे (मनसे – सध्या शिवसेना)
196 – आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील- (राष्ट्रवादी काँग्रेस)
197 – खेड आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)
198 – शिरुर – बाबुराव पाचर्डे (भाजपा)
199 – दौंड – राहुल कूल- (रासप)
200 – इंदापूर – दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
201 – बारामती – अजित पवार- राष्ट्रवादी
202 – पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना)
203 – भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस)
204 – मावळ – बाळा भेगडे (भाजप)
205 – चिंचवड – लक्ष्मण जगताप (भाजप)
206 – पिंपरी – गौतम चाबुकस्वार (शिवसेना)
207 – भोसरी – महेश लांडगे (अपक्ष)
208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)
209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)
210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी (भाजप)
211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)
212 – पर्वती – माधुरी मिसाळ (भाजप)
213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)
214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)
215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)