रायगड जिल्हा आढावा | सर्वांची ताकद समान, यंदा कुणाची बाजी?

| Updated on: Oct 15, 2019 | 12:24 PM

रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत.  या जिल्ह्यात संमिश्र ताकद आहे. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांनी आपआपले मतदारसंघ सांभाळले आहेत.

रायगड जिल्हा आढावा | सर्वांची ताकद समान, यंदा कुणाची बाजी?
Follow us on

रायगड :  रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत.  या जिल्ह्यात संमिश्र ताकद आहे. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांनी आपआपले मतदारसंघ सांभाळले आहेत. 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि शेकापला 2 जागा मिळाल्या होत्या. आता 2014 मध्ये कोणाला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रायगड जिल्हा – 07 (Raigad MLA List)

188 – पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)

189 – कर्जत – सुरेश लाड (राष्ट्रवादी )

190 – उरण – मनोहर भोईर (शिवसेना)

191 – पेण – धैर्यशील पाटील (शेकाप)

192 – अलिबाग – सुभाष पाटील (शेकाप)

193 – श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)

194 – महड – भारत गोगावले (शिवसेना)