Mumbai
    Oops Sorry! Currently We don't have any updated weather information for selected city.

    IMD Weather Update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट

    राज्यात थंडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे, पुढील दोन दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असून, आयएमडीकडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.

    राज्यात हिवाळ्यात पावसाचा अनुभव, थंडीला लागणार ब्रेक, या भागांत पाऊस

    Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे.

    नव्या वर्षात पावसाचं प्रमाण कसं असणार? मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट

    नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यापूर्वीच मान्सूनच्या पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे

    राज्यात गार वारे, अनेक शहरांमध्ये तापमान घसरले, दोन दिवस थंडीची लाट

    cold wave in maharashtra: उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजीनगरकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात ८.४, अहिल्यानगरमध्ये ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते.

    IMD cyclone alert : पुन्हा चक्रीवादळ धडकणार; पुढील 48 तास धोक्याचे

    पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून ऐन हिवाळ्यात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    नवं वर्ष महाराष्ट्रासाठी धोक्याचं? मान्सूनबाबत IMD कडून मोठी अपडेट

    काही ठरावीक वर्षांनंतर जगभरात अल नीनो आणि ला नीनाचा परिणाम पाहायला मिळतो. सामान्यपणे या दोन्ही संकल्पना या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होतो.

    पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज : पाऊस पडणार नाही, पण थंडी...

    Panjabrao Dakh Weather forecast : सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रभरात सगळीकडेच तापमान घटलं. पंजाबराव डख यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या तापमानाबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वाचा सविस्तर...

    पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट, हिवाळ्यात 'यलो अलर्ट'

    weather update: पुढील ४८ तासांत कोकण गोव्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील.

    महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पाऊस, शेतकऱ्यांवर संकट, थंडी कधीपासून?

    महाराष्ट्रात सध्याच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, वाशिम आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुढील तीन ते चार दिवस हीच परिस्थिती राहील, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे. पुढील आठवड्यापासून थंडी वाढण्याची शक्यता आहे.

    नोव्हेंबरात उष्णतेने तोडले सर्व रेकॉर्ड, डिसेंबरमध्ये काय असेल स्थिती

    भारतीय हवामान खात्याने यंदा थंडी कशी असेल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. डिसेंबर महिना सुरु झाला असून थंडीची लाट येईल असं लोकांना वाटत आहे. नोव्हेंबरमध्ये उष्णतेने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिना कसा असेल याबाबत आयएमडीने अंदाज वर्तवला आहे.

    महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
    महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
    99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
    99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
    सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
    सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
    मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
    मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
    पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
    पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
    संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
    संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
    देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
    देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
    सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
    सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
    सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
    सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
    विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
    विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.