जवळपास 5 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये कामाचा अनुभव आहे. दोन वृत्तपत्र आणि एका मासिकामध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं आहे. विविध विषयांवर लेख प्रकाशित आहेत. वृत्तपत्रात वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. कोरोना काळात आरोग्य बिटमध्ये काम करण्याचा अनुभव विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे.