दरम्यान 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये. शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर हा वाद समोर आलाय.
Anil Ambani News : आता अनिल अंबानी आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसीला काय उत्तर याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नेहमीच आघाडीवर असलेल्या अनिल अंबानी यांना इनकम टॅक्सने नोटीस पाठवल्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय.
Mumbai Swine Flu News : 14 ते 21 ऑगस्ट या सात दिवसात मुंबई तब्बल 97 नव्या मलेरीया रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मलेरीया रुग्णांची एकूण संख्या 509 झाली आहे. हा आकडा अधिक वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जातेय.
शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधक आमने - सामने आले होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावरुन नीलम गोऱ्हे यांनी खडसावलं होतं.