वैशिष्ट्ये: हिरोच्या या बाईकमध्ये 124.7 cc चं बीएस-6 इंजिन देण्यात आलं आहे. जे 7500 Rpm वर 10.73 Hp इतकी पॉवर आणि 6000 Rpm वर 10.6 Nm चं टॉर्क जनरेट करतं. यात 5-स्पीड गियरबॉक्स आहे. ही बाईक 60 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. डायमेन्शनच्या बाबतीत सुपर स्प्लेंडरची लांबी 2042 mm, 740 mm रुंदी, 1102 mm उंची, 1273 mm व्हिलबेस आहे.