Photos : Lulu groupच्या मालकानं खरेदी केला 100 कोटींचा आलिशान हेलिकॉप्टर, या हेल्कॉप्टरमध्ये काय विशेष? लूकही पाहा…
हे हेलिकॉप्टर अनेक सुविधांनी सज्ज आहे. यात इमर्जन्सी फ्लोट्सचा पर्याय आहे. यात सर्चिंग लाइट्स, कार्गो हुक आणि अॅडव्हान्स केबिन देण्यात आलंय. यात काही बदलही केले जाऊ शकतात.
Most Read Stories