सिंगल चार्जमध्ये मुंबई ते गोवा प्रवास, Hyundai ची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल
Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार ह्युंडई आयनिक 5 (Hyundai Ioniq 5) भारतात सादर करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंट कार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये दिल्ली ते लखनौ किंवा पनवेलपासून गोव्यापर्यंतचा प्रवास करू शकते, कारण ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.
Most Read Stories