Marathi News Automobile Benefits up to rs 50000 available on select hyundai cars only till 31 october
दिवाळीला गाडी घेण्याचा विचार करताय?, 5 गाड्यांवर ह्युंदाईचा 50 हजारांपर्यंत बंपर डिस्काऊंट
दक्षिण कोरियन हुंडई हिने भारतात ऑक्टोबर 2021 महिन्यात त्यांच्या काही निवडक मॉडेल्सवर 50,000 रुपयांपर्यंतचे आकर्षक ऑफर लाँच केल्या आहेत. सॅन्ट्रो, ऑरा, आय 20 आणि ग्रँड आय 10 निओस सारख्या मॉडेल्सवर सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्याचा कंपनीची उद्देश आहे. या ऑफर ह्युंदाईच्या निवडक कारवर 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध आहेत.
ग्रँड आय 10 निओस Grand i10 Nios या कारवर एकूण 50,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे फायदे फक्त टर्बो व्हेरिएंटवर लागू आहेत. उर्वरित पेट्रोल प्रकारांना 25,000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात आला आहे.
Follow us on

हुंडई ऑरा सबकॉम्पॅक्ट सेडानवर 50,000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात आला आहे. ही ऑफर फक्त SX+ पेट्रोल व्हेरिएंटवर लागू आहे. उर्वरित पेट्रोल कारवर 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात आले आहे.
एंट्री-लेव्हल कार सँट्रो वर 40,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. कारच्या बेस एरा एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटवर कोणतीही विशेष ऑफर नाही. सीएनजी करवर 17,300 रुपयांपर्यंत ऑफर देण्यात आल्या आहेत.
ग्रँड आय 10 निओस Grand i10 Nios या कारवर एकूण 50,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे फायदे फक्त टर्बो व्हेरिएंटवर लागू आहेत. उर्वरित पेट्रोल प्रकारांना 25,000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात आला आहे.
ह्युंदाई i20 प्रीमियम हॅचबॅक जास्तीत जास्त 40,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह ऑफर केला जातो, जो केवळ 1.2-लीटर Asta iMT पेट्रोल व्हेरिएंटसाठी लागू आहे.