Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या Sports EV चे बुकिंग सुरू, डिलिव्हरीसाठी पाहावी लागेल एवढी वाट

MG Cyberster ही स्पोर्ट्स कार 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेऊ शकते. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, MG Cyberste 77 किलोवॉट लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे जे पूर्ण चार्ज केल्यावर 570 किमीची रेंज प्रदान करते.

पहिल्या Sports EV चे बुकिंग सुरू, डिलिव्हरीसाठी पाहावी लागेल एवढी वाट
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 3:54 PM

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सर्वांना आकर्षित करण्यासाठी सज्ज असलेल्या MG Cyberste या देशातील पहिल्या इलेक्ट्रिकSports EV चे बुकिंग सुरू झाले आहे. जर तुम्हाला स्पोर्ट्स ईव्ही बुक करायची असेल तर एमजी डीलरशिपवर जाऊन तुम्ही हे करू शकता. MG मोटर्सने कंपनीने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये देशातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार MG Cyberster लाँच केली होती आणि तेव्हापासून या इलेक्ट्रिक कारच्या बुकिंग आणि डिलिव्हरीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे आता ग्राहकांना फार वाट बघावी लागणार नाहीये. कारण कंपनीने याचे बुकिंग सुरु केले आहे.

MG Cybersteचे स्पेसिफिकेशन

देशातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार MG Cyberste ही टू सीट्स असून या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारच्या चारही चाकांना दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत. ज्या चारही व्हिल्सला पॉवर उर्जा देतात. MG Cyberste मध्ये देण्यात आलेल्या मोटर्स 548 बीएचपीपॉवर आणि 725 एनएम टॉर्क जनरेट करतात. MG Cyberste च्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही स्पोर्ट्स ईव्ही 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेऊ शकते. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, एमजी सायबरस्टर 77 किलोवॉट लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे जे पूर्ण चार्ज केल्यावर 570 किमीची रेंज प्रदान करते.

हे सुद्धा वाचा

MG Cybersteच्या ग्लोबल व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर, यात 64 किलोवॅट लिथियम-आयन बॅटरी आहे जी ईव्हीला 519 किमीची रेंज प्रदान करते. याव्यतिरिक्त, प्रदान केलेली मोटर 296 बीएचपी पॉवर जनरेट करते. त्यामुळे भारतात देण्यात येणारी एमजी सायबरस्टर ईव्ही अधिक दमदार आहे, असे म्हणता येईल.

MG Cyberste चे फीचर्स

MG मोटर्सने Cyberste EV मध्ये ट्रिपल डिजिटल स्क्रीन दिली आहे जी ईव्हीला हायटेक बनवते. सायबरस्टर ईव्हीमध्ये 7.0 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि डॅशबोर्ड आणि सेंटर कंसोलसह जोडलेली एक्स्ट्रा स्क्रीन आहे, ज्यामुळे तुम्ही एसी नियंत्रित करू शकता. याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक ईव्हीमध्ये मल्टी-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील आहे जे इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ऑडिओ सिस्टम दोन्ही नियंत्रित करू शकते.

याव्यतिरिक्त MG Cyberste EV मध्ये इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल रूफ, मेमरी फंक्शन, 6 साइड इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल हीटेड सीट आणि आठ स्पीकरसह असलेले बोस ऑडिओ सिस्टम आहे. याव्यतिरिक्त, ईव्ही 2 अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सह सुसज्ज आहे.

मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?
मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?.
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?.
नीलम गोऱ्हेंविरोधात 'मविआ'कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद जाणार?
नीलम गोऱ्हेंविरोधात 'मविआ'कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद जाणार?.
स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा कारनामा, पोलिसांचा ड्रेस घालायचा अन्...
स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा कारनामा, पोलिसांचा ड्रेस घालायचा अन्....
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती.
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण.
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य.
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप.
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्.
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO.