Mahindra Thar ला Force Gurkha चे कडवे आव्हान; फोटो पाहून कलिजा खलास

Force Gurkha 5 Door Launch : गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात फोर्स मोटर्सने 3 दरवाजांची गुरखा एसयुव्ही बंद केली होती. तेव्हापासून कंपनी नवीन गुरखा आणण्याच्या तयारीत होती. कंपनीने नुकतीच 5 डोअर गुरखाचे टीझर लाँच केले आहे. महिंद्रा थारला ही कार आव्हान देऊ शकते...

| Updated on: Apr 13, 2024 | 4:15 PM
Force Motors ने गुरखाचे नवीन टीझर आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी पाच दरवाजांची गुरखा तयार करण्याच्या प्रयत्नात होती. टीझरमध्ये गुरखाच्या  5 डोअरची झलक दिसून आली. या SUV शिवाय कंपनी लवकरच एक नवीन एसयुव्ही बाजारात उतरवणार आहे.

1 / 5
गुरखा 5 डोअर सोबतच कंपनी लवकरच  गुरखा 3 डोअर कार पण लाँच करणार आहे. एप्रिल  2023 मधील नवीन एमिशन नियमानुसार, फोर्सने 3 दरवाजाच्या गुरखा कारचे उत्पादन बंद केले होते. पण नवीन टीझरनुसार, कंपनी  5 आणि 3 दरवाजांची गुरखा बाजारात उतरविण्याची योजना आखत आहे.

2 / 5
फोर्सने टीझरमध्ये  5 दरवाजांच्या मोठ्या गुरखा एसयुव्हीला दाखवले आहे. गुरखा  5 डोअरमध्ये 2,825mm लांबीचा व्हीलबेस पाहायला मिळू शकतो. तर एसयुव्ही 3 डोअर गुरखामध्ये टायरची लांबी 425mm मीटर असेल. याशिवाय नवीन एसयुव्हीला नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळू शकते.

3 / 5
नवीन दमाच्या गुरखामध्ये मर्सिडीजचे  2.6 लिटरचे डिझेल इंजिन आणि  5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स असतील. गुरखा  5 डोअरमध्ये 5 सीटर (टू रो), 6 सीटर (थ्री रो)  आणि 7 सीटर (दो कॅप्टन चेअरसह थ्रो रो) आसन व्यवस्थेचा पर्याय मिळू शकतो. 3 डोअर गुरखा केवळ 4 सीटर व्हर्जनमध्ये येईल.

4 / 5
गुरखा 5 डोअर आणि 3 डोअर येत्या काही आठवड्यात बाजारात दाखल करण्यात येईल.  3 डोअर गुरखाचा थेट सामना महिंद्रा थार सोबत होईल. तर 5 दरवाजांच्या गुरखाची टक्कर आगामी थार 5 डोअर आणि मारुती सुझुकी जिम्नी 5 डोअर सोबत होईल. गुरखा  3 डोअरची एक्स-शोरूम किंमत 15.10 लाख रुपये होती.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.