अवघ्या 30 दिवसात 2.08 लाख युनिट्सची विक्री, या बाईकमध्ये काय आहे खास?
भारतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. चांगलं मायलेज देणार्या दुचाकी लोकांना आकर्षित करत आहेत. यामुळेच गेल्या एका महिन्यात म्हणजेच 30 दिवसांत एका मोटरसायकलच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
Most Read Stories