Hyundai Creta EV ची बुकींग सुरु, कधी येणार बाजारात? Tata आणि Mahindra शी होणार तगडी स्पर्धा

Hyundai India ने Creta च्या इलेक्ट्रीक व्हर्जनचे बुकिंग सुरु केले आहे.Creta EV खरेदी करण्याची तुमची योजना असेल तर तुम्ही ही इलेक्ट्रिक कार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे बुक करू शकता. सध्या बेस मॉडेल एक्झिक्युटीव्ह ट्रिमसाठी बुकिंग सुरू झालेले नाही. Hyundai Creta EV ची 25,000 रुपये टोकन देऊन बुकिंग केली जाऊ शकते.

Hyundai Creta EV ची बुकींग सुरु, कधी येणार बाजारात? Tata आणि  Mahindra शी होणार तगडी स्पर्धा
Hyundai creta ev
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 8:24 PM

हुंडई क्रेटाची नवीन इलेक्ट्रीक कार बाजारात दाखल होणार असून तिची बुकींग देखील धडाक्यात सुरु झालेली आहे. हुंडईची सध्याच्या इंधनावर धावणाऱ्या क्रेटा कार सारखीच नव्या इलेक्ट्रीक कारचे रंगरुप आहे.या नव्या क्रेटा ईलेक्ट्रीक कारचे बाहेरील सजावट कॉम्पॅक्ट एसयुव्ही क्रेटाशी फारच मिळते जुळते आहे. यात नव्या इलेक्ट्रीक कारमध्ये बंपरला बदलण्यात आले आहे. तर एलॉय व्हीलसाठी एअरोडायनामिक डिझाईन आहे. पिक्सेल थीमचे इन्सर्ट क्रेटा ईव्हीच्या इंटेरिअरला हुंडई Ioniq 5 प्रिमियम सारखा लूक देतात. क्रेटा ईलेक्ट्रीक येत्या 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये लॉन्च केली जाईल

Hyundai Creta EV: फिचर्स

नवीन क्रेटा ईव्ही मधील इंटेरियअर फिचर्सबाबत बोलायचे दर क्रेटा ईव्हीत Kona EV सारखे स्टीअरिंग व्हील आहे. हुंडई Ioniq 5 प्रिमियम सारखा ड्राईव्ह मोड सिलेक्टर ( इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ) देखील उपलब्ध आहे.इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये क्रेटापासून इंस्ट्रुमेंट आणि इन्फोटेनमेंटसाठी 10.25 इंचाची स्क्रीन, पॅनॉरमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमरा आणि ADAS सारखे फीचर्स घेतले आहेत.

बुकींग कशी करायची ?

हुंडईची अधिकृत वेबसाईट आणि डीलरशिपकडून क्रेटा ई व्हेईकल सहजपणे बुक होत आहे. क्रेटा इलेक्ट्रीक बुक करण्यासाठी 25,000 रुपये टोकन अमाऊंट भरावी लागत आहे.

हे सुद्धा वाचा

Hyundai Creta EV: परफॉर्मन्स कसा ?

क्रेटा इलेक्ट्रीक (51.3kWh) 60kW DC फास्ट चार्जरमुळे 58 मिनटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. AC वॉल बॉक्स यूनिटमधून इलेक्ट्रिक एसयूव्ही 4 तासात 0 ते 100 तासांत चार्ज होते.

क्रेटा इलेक्ट्रीक कार अगदी 7.9 सेकेंदात 0 ते 100 किमी प्रति तासांचा वेग पकडू शकते. भारतात या नवीन क्रेटा इलेक्ट्रीकची टक्कर सध्या बाजारात असलेल्या Tata Curvv EV, MG ZS EV, Maruti e Vitara आणि Mahindra BE 6 या कारशी होणार आहे.

हुंडई इंडियाने क्रेटा इलेक्ट्रीक कारची बुकींग दणक्यात सुरु केली आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे क्रेटा ईलेक्ट्रीक कारची नोंदणी करु शकता. मोठ्या बॅटरी क्षमतेची क्रेटा इलेक्ट्रीक एकदा चार्ज केल्यानंतर 473 किमी अंतर पार करणार आहे.भारतात या इलेक्ट्रीक कारला Tata Curvv, Maruti e Vitara आणि Mahindra BE 6 सारख्या इलेक्ट्रीक एसयुव्ही कारशी होणार आहे.

Hyundai Creta EV ची बुकिंग सुरु

Hyundai Creta EV Booking: हुंडई क्रेटा की बुकिंग शुरू हो गई है. आप इसे ऑनलाइन और ऑफलाइन दोनों तरीकों से बुक करा सकते हैं. बड़े बैटरी पैक वाली क्रेटा ईवी एक बार चार्ज करने पर 473 किमी की दूरी तय करेगी. भारत में इस इलेक्ट्रिक कार का मुकाबला Tata Curvv, Maruti e Vitara और Mahindra BE 6 जैसी इलेक्ट्रिक एसयूवी से होगा.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.