Hyundai : ह्युंदाइने लाँच केली सेल्फ ड्रायव्हिंग कार… फक्त ‘हे’ लोक करू शकतील गाडीची सफर…

सेल्फ ड्राइव्हिंग कारच्या स्वप्नाला सत्यात साकार करण्यासाठी मोठी मदत करणार आहे. सोबत जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येही ही कार अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कंपनी पहिले या कारला साउक्ष कोरियन शहरांमध्ये सिओलसाठी तयार करणार आहे.

Hyundai : ह्युंदाइने लाँच केली सेल्फ ड्रायव्हिंग कार... फक्त ‘हे’ लोक करू शकतील गाडीची सफर...
ह्युंदाई कारImage Credit source: arstechnica
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:28 PM

रोबो राइड कारबाबत आपण एक मोठी योजना आखत असल्याची माहिती ह्युंदाई (Hyundai) मोटर ग्रुपकडून देण्यात आली आहे. ही कार सिस्टीम एक सेल्फ ड्राइव्हिंग (Self driving) कारच्या स्वप्नाला सत्यात साकार करण्यासाठी मोठी मदत करणार आहे. सोबत जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येही ही कार अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कंपनी पहिले या कारला साउक्ष कोरियन शहरांमध्ये सिओलसाठी तयार करणार आहे. सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीच्या (Drive technology) मदतीने ऑटोनोमस ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. असे असले तरी याचा अर्क्ष असा नाही, की ही कंपनीने एक डेडिकेटेड ड्रायव्हिंग तयार केले आहे. ही पूर्णपणे टेक्नोलॉजी गनगंमच्या रस्त्यांवर सुरक्षीत नेव्हिगेशन सिस्टीम देखील देणार आहे. सिओलच्या आत गनगंम सर्वात जास्त वर्दळ असलेला भाग आहे. आणि यासाठी कंपनीला स्क्षानिक बॉडीपासून अस्क्षाई परमिट मिळाले आहे. या पूर्ण कार्यक्रमादरम्यान, कोरियन कंपनीने एक कोरियन स्टार्टअप अशा मोबिलिटीसह भागेदारी केली, ज्या आर्टिफिशियल इंटेलिजंस तयार करत आहे. कंपनीला टेस्टिंगच्या दरम्यान अनेक चांगले रिझल्ट मिळून आले आहेत.

गुगलदेखील तयार करतोय सेल्फ ड्रायव्हिंग कार

गुगलसह जगभरातील अनेक कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कारवर काम करीत आहेत. आणि यात कदाचित सर्वाधिक काम गुगलकडून फार आधीपासून सुरू झालेले आहे. गुगलने युरोपातील काही देशांमध्ये टेक्टिंगचीही सुरुवात केली आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कारला धरून आतापर्यंत कंपनीने मुख्य दोन मॉडेल तयार केले आहेत. या मॉडेलमध्ये अतिशय चांगले फीचर्स देण्यात आलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

एकाचा मृत्यू झाल्याचीही घटना

एक-दोन कंपन्यांनी सेल्फ ड्रायव्हिंग बसदेखील तयार केल्या होत्या. या गाड्यांमध्येही अनेक चांगले फीचर्स देण्यात आलेले होते. परंतु या गाड्यांचा अपघात झाला होता, ज्यात एका वाटसरूचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ह्युंदाईची ही कार सर्वात पहिले ह्युंदाईच्या सिओल स्क्षित परिसरात राहणाऱ्या लोकांच्या वापरासाठी तयार केली आहे. त्यानंतर या कारला विविध देशांच्या बाजारपेठांमध्ये उतरविण्यात येणार आहे. तरीदेखील नवीन टेक्नोलॉजीने परिपूर्ण असलेली ही कार ग्राहकांसाठी अतिशय सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या आधीदेखील अनेक कार निर्मात्या कंपन्यांनी ड्रायव्हरलेस कारच्या संकल्पनेवर काम केले असून भविष्यात या प्रणालीला ग्राहकांकडून निश्चितपणे मागणी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.