Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra कार स्वस्तात खरेदीची अखेरची संधी, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट

तुम्ही जर नवीन कार बुक करण्याचा विचार करत असाल तर, महिंद्रा आपल्या काही निवडक कारवर होळीच्या निमित्ताने डिस्काउंट ऑफर देत आहे. महिंद्रा आणि महिंद्राने (Mahindra & Mahindra) त्यांच्या SUV वर आकर्षक होळी ऑफर (Holi Discount Offer) जाहीर केली आहे.

Mahindra कार स्वस्तात खरेदीची अखेरची संधी, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट
महिंद्रा स्कॉर्पिओImage Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:16 PM

मुंबई : तुम्ही जर नवीन कार बुक करण्याचा विचार करत असाल तर, महिंद्रा आपल्या काही निवडक कारवर होळीच्या निमित्ताने डिस्काउंट ऑफर देत आहे. महिंद्रा आणि महिंद्राने (Mahindra & Mahindra) त्यांच्या SUV वर आकर्षक होळी ऑफर (Holi Discount Offer) जाहीर केली आहे. महिंद्रा या विशेष ऑफर दरम्यान काही मॉडेल्सवर 2.20 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. महिंद्राच्या या मॉडेल्समध्ये Marazzo, XUV100, XUV300, Alturas G4, Scorpio यांचा समावेश आहे. कंपनी या मॉडेल्सवर रोख रकमेसह अॅडिशनल बेनिफिट्स देत आहे. दरम्यान, कंपनी महिंद्रा थार आणि महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV 700) वर कोणतीही सूट अथवा बेनेफिट देत नाही.

Mahindra ने डिस्काऊंट जाहीर केलेल्या गाड्यांची यादी

  1. महिंद्रा Alturas : महिंद्रा कंपनी त्यांच्या फुल साइज SUV Alturas G4 वर 2.20 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांची अतिरिक्त कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. याशिवाय, कंपनी Alturas वर 20,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज देखील देत आहे.
  2. महिंद्रा KUV100 NXT : M&M च्या लाइनअपमधील सर्वात परवडणारे मॉडेल KUV100 NXT आहे ज्यावर कंपनी 38,055 रुपयांपर्यंत रोख सवलत देत आहे. याशिवाय, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कारवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. या महिन्यात लहान क्रॉसओवर देखील उपलब्ध आहेत.
  3. महिंद्रा XUV300 : XUV300 वर 30,000 पर्यंतची रोख सवलत, 10,000 पर्यंतच्या मोफत अॅक्सेसरीजसह उपलब्ध आहे. 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
  4. महिंद्रा Marazzo : महिंद्रा Marazzo च्या बेस M2 ट्रिमवर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे. आणि इतर ट्रिम्सवर 15000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, कार निर्माती कंपनी कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि MPV वर 5,200 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
  5. महिंद्रा Scorpio : जर ग्राहकांना Mahindra Scorpio विकत घ्यायची असेल तर या मॉडेल वर ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही, परंतु ग्राहकांनी हे मॉडेल विकत घेतल्यास 15,000 रुपयांपर्यंत किमतीच्या ॲक्सेसरीज मोफत मिळवू शकतात याव्यतिरिक्त,हे प्रोडक्ट 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूट आणि 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस वर उपलब्ध आहे.
  6. महिंद्रा बोलेरो : जर तुम्ही महिंद्रा बोलेरो खरेदी करू इच्छित असाल तर या महिंद्रा बोलेरो वर कोणताही कॅश सूट दिली जाणार नाही.हा मॉडेल खरेदी करताना ग्राहकांना 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाईल.ही ऑफर 6,000 रुपयांच्या फ्री ॲक्सेसरीज वर देखील मिळेल. जर तुम्हाला बोलेरो निओ खरेदी करायची असेल तर या मॉडेल वर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस हे जास्त किंमतीचे असून रु. 20,000 आणि रु. 4,000 इतके आहेत.

इतर बातम्या

जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही

शानदार लूक, ॲडव्हान्स फीचर्ससह Renault Kwid MY22 लाँच, किंमत…

100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.