आलिशान कारची ‘क्वीन’; पण कंगना राणावतला आवडते या स्कूटरची सफारी

Kangana Ranaut Car Collection : बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कंगना राणावत राजकारणात उतरली. ती सध्या लोकसभेचा रणसंग्रामात गुंग आहे. पण हिमाचलमध्ये फिरण्यासाठी तिला महागड्या कारपेक्षा ही स्कूटरच अधिक भावते...

आलिशान कारची 'क्वीन'; पण कंगना राणावतला आवडते या स्कूटरची सफारी
कंगनाची आवडती सफारी
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 2:05 PM

बॉलिवूड क्वीन कंगणा राणावतकडे दुसऱ्या सेलेब्रिटीप्रमाणेच कोट्यवधींच्या कार आहेत. याशिवाय कंगनाकडे 53 हजारांची वेस्पा स्कूटर आहे. या स्कूटरची किंमत भलेही कमी असेल. पण या स्कूटरसोबत तिच्या अनेक आठवणी गुंतल्या आहेत. तिच्याकडे आलिशान कार असल्या तरी तिला या स्कूटरवर फेरफटका मारायला आवडते. आत तर ती मंडी लोकसभेच्या रणधुमाळीत उतरली आहे. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे तिचे प्रतिस्पर्धी आहेत. पण या स्कूटरवरच तिचं प्रेम काही कमी झालेलं नाही.

कंगनाकडे या आहेत कार

  1. कंगना राणावत हिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कार आहेत. तिच्या गॅरेजमध्ये कोट्यवधींच्या कार आहेत. त्यामध्ये 98.25 लाखांची बीएमडब्ल्यू, 3.91 कोटी आणि 58.65 लाखांची मर्सिडीज आहे.
  2. 98.25 लाखाची बीएमडब्ल्यूमध्ये विचार करता, बीएमडब्ल्यू एम2 मध्ये तुम्हाला 14.9 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. मेमरी फंक्शनसह इलेक्ट्रिकली एडजस्टेबल सीट्स देण्यात आली आहे. हाय बीम असिस्ट, अडेप्टिव्ह LED हेडलँप देण्यात आला आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 3.0 लिटर ट्विन टर्बो 6 सिलेंडर इंजिनसह 460bhp ची मॅक्सिमम पॉवर, 550Nm चा पिक टॉर्क जेनरेट करते. नवीन बीएमडब्ल्यू एम2 चा सर्वाधिक वेग 250 kmph आहे. 4.1 सेकंदात ही कार 0-100 kmph चा वेग पकडते.

BMW M2 And Mercedes Benz

कंगना राणावतच्या गॅरेजमध्ये केवळ आलिशान कारच नाही तर तिचे आवडीचे स्कूटर, वेस्पा स्कूटर पण ठेवण्यात आले आहे. त्याची किंमत अत्यंत कमी आहे. या स्कूटरमध्ये एकाहून एक फीचर्स मिळतात. ही स्कूटर तरुणाईची विशेष आवडीची आहे. विविध रंगात ही स्कूटर उपलब्ध आहे. कंगनाला या स्कूटरवरुन फेरफटका मारायला आवडते.

53 हजारात वेस्पा स्कूटर

ही स्कूटर दिसायला एकदम आकर्षक आहे. या स्कूटरची रंगसंगती पण मन आकर्षीत करते. हे स्कूटर तरुणाईमध्ये जास्त लोकप्रिय आहे. या स्कूटरला ट्विन पॉड हेडलॅम्प, हँडलबार, LED इंडकेटर्स आणि बॅक रेस्ट मिळते. या स्कूटरचे डिझाईन एकदम क्लासिक आणि स्पोर्टी आहे. सेंट्रल लॉकिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर इत्यादी फीचर्स यामध्ये मिळतात.

'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?.
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.