Royal Enfield Bullet v/s Hunter कोणती बाईक देते जादा मायलेज, इंजिन क्षमतेपासून फिचर्स सर्व पाहा

तरुणांमध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट बाईक खूपच प्रसिद्ध आहे. Royal Enfield Bullet आणि Hunter या दोन्ही बाईकपैकी मायलेज कोणत्या दुचाकी आहे हे आपण येथे पाहूयात...

Royal Enfield Bullet v/s Hunter कोणती बाईक देते जादा मायलेज, इंजिन क्षमतेपासून फिचर्स सर्व पाहा
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 6:23 PM

रॉयल एनफिल्डची बाईक भारतातच नाही तर जगभरातील पसंद केली जाते. कंपनीच्या बुलेट – ३५० आणि हंटर ३५० युवकांमध्ये प्रचंड पसंत केल्या जात असतात. या दोन्ही बाईक्स बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. लोकांमध्ये या दोन बाईकपैकी कोणती अधिक चांगली आहे ? कोणाचे मायलेज जास्त याबाबत कन्फ्युजन असते. येथे आपण दोन बाईकच्या वैशिष्ट्यांची तुलना करुन कोणती बाईक अधिक उपयुक्त आहे याचा निर्णय घेऊ शकता…

Royal Enfield Hunter आणि Bullet च्या मायलेजमध्ये फरक काय

रॉयल एनफिल्ड हंटर आणि बुलेटच्या मायलेजचा विचार करता दोन्हीच्या मायलेजमध्ये थोडासाच फरक आहे. बुलेट मायलेजचा विचार करता तिचा मायलेज ३५ ते ३७ किमी प्रति लिटर आहे.तसेच हंटर बाईकचा मायलेज ३० ते ३२ KMPL इतका आहे. मात्र दोन्ही बाईकचे इंजिन एकसारखेच आहेत.

Royal Enfield Bullet चे फीचर्स

रॉयल एनफील्ड बुलेट 350 j-सिरीज प्लेटफॉर्म बेस्ड आहे आणि या बाईक्समध्ये 349 सीसी, एअर कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. बुलेट ३५० मधील इंजिनातून ६,१०० आरपीएम वर २० बीएचपीची शक्ती मिळते. आणि ४,००० rpm वर २७ Nm चे टॉर्क जनरेट होते.बुलेटचे बॅटेलियन ब्लॅक शेडची एक्स शोरूम किंमत १.७५ लाख रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

Hunter 350 चे फीचर्स

रॉयल एनफिल्ड हंटर ३५० मध्ये एक ३४९ सीसी, सिंगल सिलेंडर, ४ – स्ट्रोक एअर- ऑयल कुल्ड इंजिन असते. जे फ्युअल इंजेक्शन तंत्राने सुसज्ज आहे. हे इंजिनच मेटियर ३५० आणि क्लासिक ३५० साठी देखील वापरले जाते. या इंजिनला ५ – स्पीड गिअर बॉक्सने जोडलेले आहे. जे ६१०० rpm वर २०.२ bhp ची पॉवर आणि ४,००० rmp वर २७ Nm चा पिक टॉर्क जनरेट करते. ही बाईक दर ताशी ११४ किमी टॉप स्पीड घेऊ शकते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.