बहुप्रतीक्षित Skoda Slavia भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्कोडा स्लाव्हिया ही कार भारतीय कार बाजारात दाखल झाली आहे. या कारची किंमत 10.69 लाख (एक्स-शोरूम) आहे, जे बेस व्हेरियंट आहे. या कारमध्ये 1.0 लीटर TSI इंजिन देण्यात आले आहे.

| Updated on: Feb 28, 2022 | 11:27 PM
स्कोडा स्लाव्हिया ही कार भारतीय कार बाजारात दाखल झाली आहे. या कारची किंमत 10.69 लाख (एक्स-शोरूम) आहे, जे बेस व्हेरियंट आहे. या कारमध्ये 1.0 लीटर TSI इंजिन देण्यात आले आहे.

स्कोडा स्लाव्हिया ही कार भारतीय कार बाजारात दाखल झाली आहे. या कारची किंमत 10.69 लाख (एक्स-शोरूम) आहे, जे बेस व्हेरियंट आहे. या कारमध्ये 1.0 लीटर TSI इंजिन देण्यात आले आहे.

1 / 5
स्कोडा स्लाव्हिया 1.0L TSI पेट्रोल इंजिन तीन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली आहे, ज्यामध्ये अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल सारखे पर्याय आहेत. मॅन्युअल आणि एटीचा पर्याय देखील आहे.

2 / 5
ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणाऱ्या स्कोडा स्लाव्हियाची किंमत 15.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही मध्यम आकाराची सेडान कार अनेक चांगल्या फीचर्ससह येते. तसेच मजबूत लुकसह यात चांगली जागा मिळते.

3 / 5
स्कोडा स्लाव्हियाच्या केबिनमध्ये 10 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, जी स्कोडा कनेक्ट अॅप्सना सपोर्ट करते. ही अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले आणि नेव्हिगेशन सिस्टमसह येते. यामध्ये सब वूफर देखील उपलब्ध असेल. कारमध्ये आठ इंचांचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील देण्यात आले आहे.

4 / 5
सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6 एअरबॅगचा समावेश आहे आणि यात अनेक सुरक्षा फीचर्स आहेत. यात एबीएस, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन फीचर्स आहे. यासोबतच यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. ही कार हिल होल्ड कंट्रोलसह येईल.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.