Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दिवाळीपूर्वी नवीन कार घेण्याचा प्लॅन आहे ? टाटा ते महिंद्रा च्या ‘या’ नवीन गाड्या होणार आहेत, लॉंच !

दिवाळीपूर्वी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही नवीन आगामी कारबद्दल सांगणार आहोत, या कार दिवाळीपूर्वी लॉंच होणार आहेत. या यादीत, टाटा ते महिंद्रा च्या नवीन गाड्यांचा समावेश आहे.

‘या’ दिवाळीपूर्वी नवीन कार घेण्याचा प्लॅन आहे ? टाटा ते महिंद्रा च्या ‘या’ नवीन गाड्या होणार आहेत, लॉंच !
जीप मेरिडियनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 4:17 PM

नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये यंदा अनेक नवीन कार लॉंच होणार आहेत. आणि जर यावर्षी नवीन कार खरेदी करण्याचा विचार असेल तर आज आम्ही काही नवीन कार लॉंच व्हेइकल्स (भारतातील आगामी कार) बद्दल सांगणार आहोत. ‘गाडी वाडी’ नावाच्या वेबसाइटनुसार, ही कार यावर्षीच्या दिवाळीपूर्वी लॉंच (Launch before Diwali) केली जाऊ शकते. वास्तविक, कोरोना संसर्गामुळे वाहन बाजारात गेल्या काही दिवसांपासून मंदीचे सावट आहे. पण या वर्षी अनेक कार कंपन्यांना चांगल्या विक्रीची अपेक्षा (Expect good sales) आहे. मे मध्ये लॉंच होणार्‍या कार मर्सिडीज-बेंझने आधीच जाहीर केले आहे की ती, 10 मे रोजी भारतात न्यू जनरेशन सी क्लास सादर करेल. त्याचे बुकिंग आधीच सुरू (Booking already started) झाले आहे. यानंतर, Tata Nexon EV Max देखील भारतात लॉंच केला जाईल. नेक्सॉनची ही लाँग रेंज व्हर्जन असेल. यासोबतच यात काही एक्स्ट्रा फीचर्सही पाहायला मिळतील.

जून महिन्यात लॉंच होणारी कार

भारतीय बाजारपेठेत जून महिन्यात जीप मेरिडियन कारला टक्कर देईल आणि तिचे प्री-बुकिंग देखील सुरू झाले आहे, ही कार केवळ जीप कंपाल एसयूव्ही कारपेक्षा आकाराने मोठी नाही तर यात अनेक अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक लुक देखील असेल. यात एक उत्तम केबिन देखील आहे.

ऑगस्टमध्ये लॉंच होणारी कार

ऑगस्ट महिन्यात लॉंच होणारी Kia EV6 कार या महिन्यात दस्तक देऊ शकते. हे CBU मार्गाने भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही प्रीमियम सेगमेंटची कार असू शकते. अनेक चांगली वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग रेंजही या कारमध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय न्यू जनरेशन टोयोटा ऑगस्टमध्ये लँड क्रूझर सादर करेल आणि त्याची बुकिंग 26 मे पासून सुरू होईल.

हे सुद्धा वाचा

न्यू जनरेशन स्कॉर्पिओचा टीझर रिलीज

महिंद्रा अँड महिंद्राने नुकताच न्यू जनरेशन स्कॉर्पिओचा टीझर रिलीज केला आहे, ज्यावरून ती लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे दिसून येते. याशिवाय आणखी चार क्रॉसओव्हर सुद्धा मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. जे 2022 च्या मध्यात दाखल होतील. Citroen C3S Hyundai Venue Facelift, New Generation Maruti Brezza आणि New Generation Urban Cruiser. याशिवाय नवीन जनरेशन टक्सन, कोना व्ही फेसलिफ्ट आणि इनिक 5 सुद्धा नॉक करतील. जरी त्यांच्या लॉंचची तारीख आणि वेळेचे उल्लेख नाही, परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, ते या वर्षाच्या मध्यापर्यंत लॉंच केले जाऊ शकतात.

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही? भुजबळांनी सांगितलं...
लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही? भुजबळांनी सांगितलं....
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.