लाँचिंगआधीच बहुप्रतीक्षित Toyota Hilux चे बुकिंग्स बंद, कारण काय?

तुम्ही टोयोटा हायलक्स (Toyota Hilux) पिकअप ट्रक टोयोटाच्या लेटेस्ट ऑफरसह बुक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण, टोयोटा किर्लोस्कर मोटरने गुरुवारी सांगितले की, ते आता तात्पुरते बुकिंग थांबवत आहेत.

| Updated on: Feb 04, 2022 | 12:26 PM
तुम्ही टोयोटा हायलक्स (Toyota Hilux) पिकअप ट्रक टोयोटाच्या लेटेस्ट ऑफरसह बुक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. खरं तर, Toyota Hilux ही भारतीय कार बाजारात या वर्षीच्या बहुप्रतीक्षित लाँचपैकी एक आहे आणि या पिकअप वाहनाचे गेल्या महिन्यात अनावरण करण्यात आले होते आणि बुकिंग देखील सुरु करण्यात आले होते. मात्र टोयोटा किर्लोस्कर मोटरने गुरुवारी सांगितले की, ते आता तात्पुरते बुकिंग थांबवत आहेत. मागणी आणि पुरवठा यांसारख्या समस्यांमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.

1 / 5
युटीलिटी व्हेईकल ‘द हायलक्स’ (Toyota Hilux) लाँच केली आहे. ही कार फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार असल्याचे बोलले जात आहे. चांगला परफॉर्मन्स, अधिक कार्यक्षमता, पॉवर आणि अत्याधुनिकतेसह तुम्हाला यात शहरातील ड्राईव्हसाठी सर्वोत्तम सुखसोयी, अद्वितीय शक्ती, सु-संतुलित युटीलिटी आणि साहसाचा अनुभव मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

2 / 5
या लेटेस्ट लाईफस्टाईल वाहनात आहे 2.8 लीटरचे फोर-सिलिंडर टर्बो-डीझेल इंजिन आणि हे 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यातील जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, वाढीव सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या वर्गातील सर्वोत्तम (बेस्ट इन-क्लास) सुखसोयी यांमुळे तुमचा प्रत्येक दिवस देईल एक साहसी अनुभव. यातील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AT) प्रकारात तुम्हाला मिळते या सेग्मेंट मधील सर्वोत्तम 204 HP पॉवर आणि 500 Nm चे टॉर्क आउटपुट, तर मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) प्रकारात मिळते 204 HP पॉवर आणि 420 Nm चे टॉर्क आउटपुट. सर्व प्रकारांमध्ये (व्हेरीयंट) ग्राहकांना अत्यंत सहज ऑफ-रोडिंग साठी 4X4 ड्राईव्हट्रेन उपलब्ध आहे.

3 / 5
आपल्या कणखरपणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या या लाईफस्टाईल वाहनात आहे मजबूत बॉनेट लाईन आणि सशक्त क्रोम फ्रेमसह पियानो ब्लॅक ट्रपीझॉयडल ग्रिल ज्यांच्या सहाय्याने दिला गेलाय एक बोल्ड लुक आणि अद्ययावत फील. याशिवाय या वाहनात आहेत सुपर क्रोम फिनिशसह आश्चर्यकारक 18-इंची अॅलॉय व्हील्स.शार्प-स्वेप्ट बॅक एलईडी हेडलाईट्स आणि सुप्रसिद्ध नाईट-टाईम सिग्नेचरसह एलईडी रियर कॉम्बी लॅम्पस यांमुळे या लाईफस्टाईल वाहनाचा मॉडर्न लुक परिपूर्ण होतो.

4 / 5
कोणत्याही परिस्थितीत चालकाकडे पूर्ण ताबा राखण्यासाठी यात आहेत इलेक्ट्रनिक डिफरन्शियल लॉक (EDL), ऑटोमॅटिक हिल असिस्ट कंट्रोल (HAC), डाऊनहिल असिस्ट कंट्रोल (DAC) आणि ऑटोमॅटिक लिमिटेड स्लिप डिफरन्शियल (ALSD) देण्यात आले आहे. वाहनाच्या स्पीडला शोभणारी नैसर्गिक हाताळणी देण्यासाठी VFC स्टेरिंगदेखील यात मिळेल. अत्यंत आरामदायक ड्राईव्हसाठी यात आहेत सेग्मेंट मधील सर्वोत्तम (फर्स्ट-इन-सेग्मेंट) सुविधा जसे ड्राईव्ह मोड्स ऑप्शन्स (पॉवर आणि ईको), टायर अँगल मॉनीटर आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.