Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Olectra Tipper : इलेक्ट्रिक ट्रक धावण्यासाठी सज्ज, 28000 KG चे वजन घेऊन धावणार ‘इतका’ किमी

केंद्रीय मोटार वाहन सर्व नियमांचे पालन करून इलेक्ट्रिक टिप्पर आता रस्त्यासावर धावण्यासाठी खरोखर सज्ज झाला आहे.

| Updated on: Mar 02, 2023 | 5:17 PM
मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या समूह कंपनी, ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमीटेडची  घौडदौड फक्त शेअर बाजारातच नाही तर ई वाहन उत्पादन क्षेत्रात देखील चालु आहे. ऑलेक्ट्राच्या  घोषणेनुसार भारताच्या पहिल्या 6x4 हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परला  भारतीय ऑटोमोबाईल नियामक संस्थेकडून रस्त्यावर चालण्यासाठी योग्य असल्याचे देशातील पहिले प्रमाणपत्र मिळाले आहे.

1 / 5
केंद्रीय मोटार वाहन सर्व नियमांचे पालन करून इलेक्ट्रिक टिप्पर आता रस्त्यासावर धावण्यासाठी खरोखर सज्ज झाला आहे. ई-टिप्परने भारतीय रस्त्यांसाठी गरजेच्या असणाऱ्या , खडतर परिस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या पार केल्या आहेत.

2 / 5
ज्यामध्ये  उंचीवरील पर्वतीय भूभाग, खाणकाम आणि खोदकामासाठी लागणारी जमीनीखालील कार्यक्षमता  इत्यादी  समाविष्ट आहे. विना आवाज , विना धूर अश्या वैशिष्ठ्यांमुळे हा टिप्पर रात्रंदिवस कामाच्या ठिकाणी वापरला जाउ शकतो.

3 / 5
इलेक्ट्रिक टिप्परमूळे  बांधकाम, पायाभूत सुविधा, खाणकाम आणि उत्खनन क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी आवश्यक असलेल्या वजनदार आणि मोठ्या वस्तुमानाच्या सामानामूळे या क्षेत्रांकडून ई टिप्परला खूप मागणी असेल. ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिक टिप्पर एकूण खर्चाच्या (TCO) दृष्टीने किफायतशीर आहे असा कंपनीचा दावा आहे, यामूळे व्यवसायिकांच्या नफ्यात वाढ अपेक्षित आहे.

4 / 5
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री केव्ही प्रदीप यांनी ऑलेक्ट्रा भारतातील इलेक्ट्रिक हेवी व्हेईकल सेगमेंटमध्ये मुख्य भूमिका बजावत असल्या बध्दल आनंद व्यक्त केला. भारतातील पहिल्या प्रमाणित हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परचा विकास  आणि  उत्पादन ऑलेक्ट्राने केले आहे. दिल्ली आणि बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रदर्शनात  प्रोटोटाइप टिप्पर मांडण्यात आला होता.

5 / 5
Follow us
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.