ना चोरीचे टेन्शन, ना हरविण्याची भीती; Yamaha ची बाजारात दमदार स्कूटर

Yamaha Aerox 155 : यामाहा कंपनीने नवीन स्कूटर बाजारात उतरवली आहे. या स्कूटरची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अनेकांना गर्दीत पार्क केलेली त्यांची स्कूटर लवकर ओळखू येत नाही, अशा ग्राहकांसाठी या स्कूटरमध्ये खास फीचर देण्यात आले आहे. काय आहे या स्कूटरची किंमत?

| Updated on: Apr 17, 2024 | 4:41 PM
जपानची दुचाकी निर्मिती कंपनी Yamaha ने आज भारतीय बाजारात त्यांची लोकप्रिय स्कूटर AEROX 155 नवीन आवतारात उतरवली आहे. कंपनीने त्यात काही नवीन फीचर्स आणले आहेत. त्यामुळे ती एकदम खास ठरते.

जपानची दुचाकी निर्मिती कंपनी Yamaha ने आज भारतीय बाजारात त्यांची लोकप्रिय स्कूटर AEROX 155 नवीन आवतारात उतरवली आहे. कंपनीने त्यात काही नवीन फीचर्स आणले आहेत. त्यामुळे ती एकदम खास ठरते.

1 / 5
सिल्व्हर आणि रेसिंग ब्लून रंगाच्या पर्यायात Yamaha Aerox 155 उपलब्ध आहे. या व्हर्जनच्या एसची सुरुवातीची एक्स-शोरुम  किंमत 1,50,600 रुपये इतकी आहे. प्रत्येक शहरानुसार त्यात काही बदल असू शकतो.

सिल्व्हर आणि रेसिंग ब्लून रंगाच्या पर्यायात Yamaha Aerox 155 उपलब्ध आहे. या व्हर्जनच्या एसची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 1,50,600 रुपये इतकी आहे. प्रत्येक शहरानुसार त्यात काही बदल असू शकतो.

2 / 5
या स्कूटरमध्ये Smart Key हे खास फिचर देण्यात आले आहे. शहरातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे फीचर आणण्यात आले आहे. Answer Back या फीचरमुळे ही स्कूटर ग्राहकांना लागलीच शोधता येईल.

या स्कूटरमध्ये Smart Key हे खास फिचर देण्यात आले आहे. शहरातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे फीचर आणण्यात आले आहे. Answer Back या फीचरमुळे ही स्कूटर ग्राहकांना लागलीच शोधता येईल.

3 / 5
या स्कूटरमध्ये बझर साऊंड आणि ब्लिंकर्सची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पण स्कूटर शोधणे सोपे होईल. स्मार्ट कीच्या मदतीने ग्राहक त्यांची स्कूटर सहज शोधू शकतील.

या स्कूटरमध्ये बझर साऊंड आणि ब्लिंकर्सची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पण स्कूटर शोधणे सोपे होईल. स्मार्ट कीच्या मदतीने ग्राहक त्यांची स्कूटर सहज शोधू शकतील.

4 / 5
AEROX 155 मध्ये कंपनीने इमोबिलाईझर फंक्शनचा पण समावेश केला आहे. याचा अर्थ जेव्हा स्कूटरच्या जवळपास तिची चावी नसेल, तेव्हा ही स्कूटर स्टार्ट होणार नाही. हे फीचर आतापर्यंत कारमध्ये पाहायला मिळत होते. आता ही सुविधा यामाहाने आणली आहे.

5 / 5
Follow us
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.