Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2021: मध्यमवर्गीयांनी या 6 घोषणांकडे लक्ष ठेवावं, थेट खिशावर परिणाम होऊ शकतो

मध्यम वर्गीय लोकांचं सर्वाधिक लक्ष हे इनकम टॅक्स स्लॅबवर असतं. जर स्लॅबमध्ये कुठला बदल झाला असेल तर त्याचा सरळ सरळ परिणाम हा सामान्य जनतेवर पडतो.

Budget 2021: मध्यमवर्गीयांनी या 6 घोषणांकडे लक्ष ठेवावं, थेट खिशावर परिणाम होऊ शकतो
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 8:34 AM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या आज केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 (Budget 2021 For Middle Class) सादर करणार आहेत. कोरोना संसर्गामुळे मंदावलेली अर्थव्यस्थ्या, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) आज सादर करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील (Budget 2021 For Middle Class).

या अर्थसंकल्पातील घोषणा या सामान्य माणसांच्या जीवनावर थेट प्रभाव टाकत नाहीत. त्यामुळे सामान्य माणसांना अर्थसंकल्प समजण्यात थोडा अडथळा निर्माण होतो. खासकरुन मिडलक्लास नागरिक त्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे त्यांच्या खिशावर परिणाम होईल. चला जाणून घेऊ त्या या बजेटमध्ये सामान्य माणसांना काय मिळेल

इनकम टॅक्स स्लॅब

सीए सौरभ शर्मा यांच्यानुसार, मध्यमवर्गीय लोकांचं सर्वाधिक लक्ष हे इनकम टॅक्स स्लॅबवर असतं. जर स्लॅबमध्ये कुठला बदल झाला असेल तर त्याचा सरळ सरळ परिणाम हा सामान्य जनतेवर पडतो. अशात तुम्हाला इनकम टॅक्स स्लॅबबाबत होणाऱ्या घोषणेकडे लक्ष द्या, ज्यामुळे तुमच्या खिश्यावर परिणाम होईल

करातून सूट

अर्थसंकल्पात नेहमी काही करातून सवलत दिली जाते. त्यामुळे तुम्ही करात सूट मिळवू सकता. जसे, होम लोन, स्कुल फीस इत्यादीबाबतची घोषणा, ज्याचा वापर कर वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो.

गुंतवणुकीसाठी घोषणा

भारतात प्रत्येक व्यक्ती बचच करु इच्छितो. अशात अर्थसंकल्पात पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक, बचत योजनेबाबत घोषणा केली जाते. त्यामुळे तुमच्या छोट्या-छोट्या गुंतवणुकीवर परिणाम होतो.

जीएसटी स्लॅबबाबत घोषणा

जीएसटी स्लॅबमुळे सामानांचा दर निश्चित केला जातो. अर्थसंकल्पात जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा होऊ शकते. त्यामुळे जर असं झालं तर तुमच्या खिशावर याचा परिणाम होऊ शकतो (Budget 2021 For Middle Class).

नवीन योजना

सरकार अर्थसंकल्पात कुठल्या ना कुठल्या योजनेची घोषणा करत असतात. अनेकदा ही योजनेमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. अशात नव्या योजनांकडे लक्ष ठेवा.

तुमच्या क्षेत्रासंबंधित माहिती

अर्थसंकल्पात प्रत्येक सेक्टरसाठी घोषणा होत असतात. अशात तुमच्या क्षेत्रासंबंधित माहिती ठेवा. जर तुम्ही रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक, कृषी क्षेत्रासंबंधित काम करत असाल तर यासंबंधी होणाऱ्या घोषणांकडे लक्ष ठेवा.

Budget 2021 For Middle Class

संबंधित बातम्या :

Tax Slab For Different Age Groups: टॅक्स आणि स्लॅब वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी वेगळा का?, जाणून घ्या सर्वकाही

Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

‘नोकरी’वरून सरकारची चहूबाजूंनी कोंडी; बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.