Budget 2023 : अर्थसंकल्पातील नवी कर रचना तुम्हाला माहित आहे का ? पाहा किती रुपयाला किती टॅक्स लागणार
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या कर प्रणालीमध्ये सामान्य लोकांना सुट देण्यात आली आहे.
अशी आहे नवी कर रचना
0 ते 3 लाखांवर 0% कर
3 ते 6 लाखांवर 5% कर
हे सुद्धा वाचा
6 ते 9 लाखांवर 10% कर
9 ते 12 लाखांवर 15% कर
12 ते 15 लाखांवर 20% कर
15 लाखांच्यावर 30 % कर
तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार
7 लाख 0 रुपये
8 लाख 35 हजार
9 लाख 45 हजार
10 लाख 60 हजार
12 लाख 90 हजार
15 लाख 1 लाख 50 हजार
Non Stop LIVE Update