Vande Bharat चा पण असा रेकॉर्ड! आजपासून 10 रेल्वे धावणार

Vande Bharat Train | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दहा वंदे भारतसह देशात या ट्रेनची हाफ सेंच्युरी पूर्ण होईल. अर्धशतकी खेळीमुळे भारतीय रेल्वे प्रवाशांना आरामदायक आणि गतीने प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या या 40 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

Vande Bharat चा पण असा रेकॉर्ड! आजपासून 10 रेल्वे धावणार
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 10:02 AM

नवी दिल्ली | 12 March 2024 : देशात सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस, आज नवीन रेकॉर्ड करणार आहे. देशात धावणाऱ्या वंदे भारतची संख्या आता 50 इतकी होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर या ट्रेनची अर्धशतकी दमदार कामगिरी सुरु होईल. सध्या देशात 40 वंदे भारत ट्रेन विविध रुट्सवर धावत आहेत.आज पंतप्रधान मोदी हे लखनऊ-देहराडून, पटना-लखनऊ, न्यू जलपाईगुड़ी-पटना, पुरी-विशाखापट्टणम, कलबुर्गी-बेंगळुरु, रांची-वाराणसी आणि खजुराहो-दिल्ली या दहा वंदे भारतचे उद्धघाटन करतील.

याशिवाय रेल्वे मंत्रालय अहमदाबाद-मुंबई, सिकंदराबाद-विशाखापट्टणम आणि म्हैसूर-चेन्नई या रुट्सवर वंदे भारत ट्रेनचा दुसरा सेट सुरु करतील. चार वंदे भारत ट्रेनचे अंतर वाढविण्यात येणार आहे. सध्याच्या गंतव्य स्थानाच्या पुढे त्या घौडदौड करतील.अहमदाबाद-जामनगर ट्रेन आता द्वारकेपर्यंत धावेल. तर गोरखपुर-लखनऊ ट्रेन आता प्रयागराजपर्यंत जाईल. तिरुअनंतपूरम-कासरगोड ट्रेन आता मंगळूरुपर्यंत धावणार आहे. या ट्रेन राज्यांमध्ये ब्रॉडगेज विद्युतीकरणावर धावतील.

या रुट्सवर धावतील 40 वंदे भारत ट्रेने

हे सुद्धा वाचा
  1. 22435-वाराणसी नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22436-नवी दिल्ली वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  2. 22439-नवी दिल्ली श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22440-श्री माता वैष्णो देवी कटरा नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  3. 20901-मुंबई सेंट्रल गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20902-गांधीनगर कॅपिटल मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  4. 22447-नवी दिल्ली अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22448-अंब अंदौरा नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  5. 20607-एमजीआर चेन्नई सेंट्रल म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20608-म्हैसूरु एमजीआर चेन्नई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  6. 20825-बिलासपुर नागपुर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20826-नागपुर बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  7. 22301-हावड़ा न्यू जलपायगुडी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22302-न्यू जलपायगुडी हावडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  8. 20833-विशाखापट्टणम सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20834-सिकंदराबाद विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  9. 22225-मुंबई सीएसएमटी सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22226-सोलापूर मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  10. 22223-मुंबई सीएसएमटी साईंनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22224-साईंनगर शिर्डी मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  11. 20171-राणी कमलापती हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20172-हजरत निजामुद्दीन राणी कमलापती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  12. 20701-सिकंदराबाद तिरूपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20702-तिरुपती सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  13. 20643-एमजीआर चेन्नई सेंट्रल कोयंबतूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20644-कोयंबतूर एमजीआर चेन्नई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  14. 20977-अजमेर दिल्ली कैंट वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20978-दिल्ली कैंट अजमेर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  15. 20633-कासरगोड तिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20634-तिरुअनंतपुरम कासरगोड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  16. 22895-हावडा पुरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22896-पुरी हावडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  17. 22457-आनंद विहार टर्मिनल डेहराडून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22458-डेहराडून आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  18. 22227-न्यू जलपायगुडी गुवाहाटी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22228-गुवाहाटी न्यू जलपायगुडी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  19. 22229-मुंबई सीएसएमटी मडगांव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22230-मडगांव मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  20. 22349-पटना रांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22350-रांची पटना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  21. 20661-केएसआर बेंगळुरु धारवाड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20662-धारवाड केएसआर बेंगळुरु वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  22. 20173-राणी कमलापति रीवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20174-रीवा राणी कमलापती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  23. 20911-इंदुर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20912-नागपूर इंदूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  24. 12461-जोधपूर साबरमती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 12462- साबरमती जोधपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  25. 22549-गोरखपूर लखनऊ चारबाग वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22550-लखनऊ चारबाग गोरखपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  26. 20979-उदयपूर सिटी जयपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20980-जयपूर उदयपूर सिटी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  27. 20677-एमजीआर चेन्नई सेंट्रल विजयवाडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20678-विजयवाडा एमजीआर चेन्नई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  28. 20665-चेन्नई एग्मोर तिरुनेलवेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20666-तिरुनेलवेली चेन्नई एग्मोर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  29. 20703-काचेगुडा यशवंतपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20704-यशवंतपूर काचीगुडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  30. 22347-हावडा पटना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22348-पटना हावडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  31. 20897-हावडा रांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20898-रांची हावडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  32. 20835-राऊरकेला पुरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20836-पुरी राऊरकेला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  33. 20631-कासरगोड तिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20632-तिरुअनंतपुरम कासरगोड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  34. 22925-अहमदाबाद जामनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22926-जामनगर अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  35. 22415-वाराणसी नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22416-नवी दिल्ली वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  36. 22426-आनंद विहार टर्मिनल अयोध्या छावणी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22425-अयोध्या छावणी आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  37. 22488-अमृतसर दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22487-दिल्ली अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  38. 20705-जालना मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20706-मुंबई सीएसएमटी जालना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  39. 20642-कोयंबतूर बेंगळुरु छावणी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 20641-बेंगळुरु छावणी कोयंबतूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
  40. 22478-श्री माता वैष्णो देवी कटरा नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 22477-नवी दिल्ली श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.