Special Coin : देशात प्रथमच 175 रुपयाचे नाणे!, जाणून घ्या नाण्याबाबतची संपूर्ण माहिती

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते आणि ओमच्या चिन्हासह 175 लिहिलेले असेल. उजव्या आणि डावीकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये रुपये आणि भारत लिहिलेले असेल.

Special Coin : देशात प्रथमच 175 रुपयाचे नाणे!, जाणून घ्या नाण्याबाबतची संपूर्ण माहिती
देशात प्रथमच 175 रुपयाचे नाणे!Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 10:00 AM

नवी दिल्ली : एखादं नवं नाणं आपल्या हातात कधी येतंय असं लोकांना वाटतं असतं. तसेत एकदा ते हातात आलं की काही ते जपून ठेवतात. आत्तापर्यत सरकारकडून अनेक नवी नाणी जारी करण्यात आली. तसेच त्याचं आकर्षण भारतीयांना अधिक असल्याचं पाहायला मिळतं. लवकरच देशात 175 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी होणार आहे. विशेष म्हणजे रुरकी, उत्तराखंड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Indian Institute of Technology at Roorkee) स्थापनेच्या 175 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकार (central Government) 5 रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे. नाण्यांचा अभ्यास करणारे सुधीर लुणावत (Sudhir lunawat) यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे.

अंदाजे किंमत 4 हजार रूपयांच्या जवळपास असेल

हे नाणे भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीत टाकले जाईल. त्यामुळे नाण्याची अंदाजे किंमत 4 हजार रूपयांच्या जवळपास असेल. ते म्हणाले की, यापूर्वीही केंद्र सरकारने विविध प्रसंगी 60 रुपये, 75 रुपये, 125 रुपये , 150 रुपये, 250 रुपये, 350 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, 550 रुपये आणि 1,000 रुपयांची स्मरणार्थ नाणी जारी केली आहेत.

नाणं कसं असेल

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते आणि ओमच्या चिन्हासह 175 लिहिलेले असेल. उजव्या आणि डावीकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये रुपये आणि भारत लिहिलेले असेल.

हे सुद्धा वाचा
  1. 35 ग्रॅम वजन
  2. 50% चांदी
  3. 40% तांबे
  4. 5 टक्के निकेल
  5. 5 टक्के जस्त
  6. 44 मिमी गोल
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.