Gautam Adani : अरारा… खतरनाक, गौतम अदानींचा कमाईचा नवीन रेकॉर्ड; तासाला कमावले इतके हजार कोटी

Gautam Adani : अदानी समूहातील 10 मधील 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसली आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जीच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. 9 कंपन्यांच्या भांडवलात एकूण 12,295 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. यामध्ये अडानी विल्मरमध्ये या समूहाला नुकसान सहन करावे लागले.

Gautam Adani : अरारा... खतरनाक, गौतम अदानींचा कमाईचा नवीन रेकॉर्ड; तासाला कमावले इतके हजार कोटी
गौतम अदानी मालामाल
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 5:21 PM

शेअर बाजारात दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानी यांना लक्ष्मी दर्शन झाले. अदानी समूहाच्या 10 पैकी 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. कमाईत अदानी ग्रीन एनर्जीच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तर इतर 9 कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये एकूण 12,295 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. अदानी विल्मरच्या मार्केट कॅपमध्ये या समूहाला मोठं नुकसान सहन करावा लागले. अदानी समूहातील या कंपन्यांना मोठा फायदा झाला तर या कंपन्यांना फटका बसला.

अदानी समूहातील कंपन्यांची अशी होती कामगिरी

1. अदानी इंटरप्राइजेजच्या मार्केट कॅपमध्ये 201.99 कोटी रुपयांची भर पडली. त्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅप 3,40,096.66 कोटी रुपयांहून वाढवून 3,40,298.65 कोटी रुपये झाले.

हे सुद्धा वाचा

2. अदानी पोर्ट अँड एसईझेडचे मार्केट कॅप 3,747.85 कोटी रुपयांनी वाढले. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 2,97,386.32 कोटी रुपयांहून वाढून 3,01,134.17 कोटी रुपये झाले.

3. अदानी पॉवरचे मार्केट कॅप 1,581.35 कोटी रुपयांनी वाढले. या अपडेटनंतर कंपनीचे मार्केट कॅप 2,28,658.62 कोटी रुपयांहून वाढून 2,30,239.97 कोटी रुपये झाले.

4. अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या मार्केट कॅपमध्ये 102.11 कोटी रुपयांची भर पडली. आता कंपनीचे मार्केट कॅप1,17,209.15 कोटी रुपयांहून वाढून 1,17,311.26 कोटी रुपये झाले.

5. अदानी ग्रीन एनर्जीचे मार्केट कॅप 5,369.88 कोटींनी वाढले. कंपनीचे मार्केट कॅप 2,53,128.38 कोटी रुपयांहून वाढून 2,58,498.26 कोटी रुपये झाले.

6. अदानी टोटल गॅसच्या मार्केट कॅपमध्ये 505.92 कोटींची भर पडली. या घाडमोडींमुळे मार्केट कॅप 79,032.35 कोटींहून वाढून 79,538.27 कोटीच्या घरात पोहचले.

7. अदानी समूहातील अजून एक कंपनी अदानी विल्मरच्या मार्केट कॅपमध्ये घसरण दिसून आली. या कंपनीला 279.43 कोटी रुपयांचा फटका बसला. यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 44,981.88 कोटी रुपयांहून 44,702.45 कोटींवर घसरले.

8. अदानी समूहातील सीमेंट कंपनी एससी लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये 156.81 कोटींची भर पडली. कंपनीचे मार्केट कॅप 43,562.88 कोटींहून वाढून 43,719.69 कोटी इतके झाले.

9. Adani समूहातील सिमेंट कंपनी अंबुजा सिंमेटचे मार्केट कॅप 615.79 कोटी रुपयांनी वाढले. कंपनीचे मार्केट कॅप 1,42,959.68 कोटी रुपयांहून वाढून 1,43,575.47 कोटी रुपये झाले.

10. तर अदानी समूहातील एनडीटीव्हीचे मार्केट कॅप 12.9 कोटी रुपयांनी वाढले. यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 1,084.40 कोटी रुपयांनी वाढून 1,097.30 कोटी रुपये झाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.