Fact Check : 10 लाखांहून अधिक किमतीच्या दागिने खरेदीवर KYC करणे खरचं गरजेचे, सत्य काय?

सरकारकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असेही PIB ने स्पष्ट केले आहे. (Gold Jewellery Purchase On Cash PIB fact Check) 

Fact Check : 10 लाखांहून अधिक किमतीच्या दागिने खरेदीवर KYC करणे खरचं गरजेचे, सत्य काय?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:53 PM

नवी दिल्ली : लग्नसराईत अनेकदा लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र जर तुम्ही छोट्या रकमेचे सोन्याचे दागिने खरेदी केले, तरीही तुम्हाला पॅन आणि आधार कार्डाद्वारे KYC करणे गरजेचे असेल, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने हा दावा खोटी असल्याची माहिती दिली आहे. सरकारकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असेही PIB ने स्पष्ट केले आहे. (Gold Jewellery Purchase On Cash PIB fact Check)

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही 10 लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली तरच तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. पण त्याखाली जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी तर तुम्हाला केवायची करण्याची गरज नाही. मात्र सोशल मीडियावर याविरुद्ध दावा केला जात आहे.

दावा काय?

जर तुम्ही सोने, चांदी, डायमंड, प्लॅटिनम, स्टोन यासारख्या विविध धातूंचे दागिने खरेदी करत असाल, तर तुम्हाला तुमची ओळख दाखवणे गरजेचे असणार आहे. म्हणजेच आधार आणि पॅनकार्ड व्यतिरिक्त तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही. येत्या बजेटमध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कमेत खरेदी करणाऱ्यांसाठी KYC करणे अनिवार्य करण्यात येणार आहे, असा दावा अनेक ज्वेलर्स करत आहेत. गेल्या 28 डिसेंबरला अर्थ मंत्रालयाने गोल्ड ट्रेडला PMLA (Prevention of Money Laundering Act) च्या अंतर्गत आणण्यासाठी नोटिफिकेशनसाठी जारी केले आहे.

अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोन्याच्या व्यापाराची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, केवळ 10 लाखांहून अधिक व्यवहाराची माहिती आता ज्वेलर्सकडे ठेवावी लागणार आहे. या प्रकरणी जर तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला 3 किंवा 7 वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. (Gold Jewellery Purchase On Cash PIB fact Check)

संबंधित बातम्या : 

Gold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Price today: मुंबई पुण्यात 7 दिवसांमध्ये सोन्याला झळाळी, आजही दर वाढले

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.