Gold Price Drop | सोन्याच्या भावात घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 470 रुपये प्रति तोळ्यापर्यंत घसरला आहे.

Gold Price Drop | सोन्याच्या भावात घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 12:41 PM

मुंबई : अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे (US Political tension) सोन्या-चांदीच्या दरांमध्ये (Gold Price Drop) मोठे चढ-उतार (Gold Silver Price Today) झाल्याचं समोर येत आहे. आज रविवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. कालपेक्षा आजच्या दरात 1,360 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव आज स्थिर आहे. एक किलो चांदीचा आजचा भाव 63,900 रुपये इतका आहे (Gold Price Drop).

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 470 रुपये प्रति तोळ्यापर्यंत घसरला आहे. काल मुंबईत सोन्याचा भाव 50,830 रुपये प्रति तोळा इतका होता. गेल्या आठवड्याभरात सोने-चांदीच्या भावात मोठा चढ-उतार

कुठल्या शहरात सोन्याचा आजचा भाव?

मुंबई –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

पुणे –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

जळगाव –

सोने – 50,955 प्रति तोळा

चांदी – 65,462 प्रति किलो

नागपूर –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

नाशिक –

सोने – 49,470 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

गेल्या 9 दिवसातील सोने-चांदीच्या भावात चढ-उतार (मुंबई)

9 जानेवारी

सोने – 50,830 रुपये प्रति तोळा

चांदी – 63,900 रुपये प्रति किलो

8 जानेवारी

सोने – 50, 820 रुपये प्रति तोळा

चांदी – 69,900 रुपये प्रति किलो

7 जानेवारी

सोने – 51,050 रुपये प्रति तोळा

चांदी – 69,700 रुपये प्रति किलो

6 जानेवारी

सोने – 51, 350 रुपये प्रति तोळा

चांदी – 71,400 रुपये प्रति किलो

5 जानेवारी

सोने – 50, 230 रुपये प्रति तोळा

चांदी – 70,200 रुपये प्रति किलो

Gold Price Drop

4 जानेवारी

सोने – 50,220 रुपये प्रति तोळा

चांदी – 70,300 रुपये प्रति किलो

3 जानेवारी

सोने – 50,060 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,120 रुपये प्रति किलो

2 जानेवारी

सोने – 50,050 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,130 रुपये प्रति किलो

1 जानेवारी

सोने – 49,940 रुपये प्रति तोळा

चांदी – 68,100 रुपये प्रति किलो

लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात चढउतार

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात सोने आणि चांदीची चमक कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराई सुरु असून, सोन्या चांदीला मागणी चांगली आहे. गेल्या 18 ते 20 दिवसांपासून दररोज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price)चढ-उतार सुरु असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या गुंतवणुकीबाबत संभ्रम असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Gold Price Drop

संबंधित बातम्या :

Gold Price Today | सोनं कितीने महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

Gold Silver price Update : सोन्याचा भाव उतरला, चांदीही घसरली; जाणून घ्या दर…

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.