Bond Yield मध्ये तेजी, या आठवड्यात सोनं 45 हजारांवर, लग्नाआधी किंमतीत वाढ

अमेरिकेच्या बॉन्ड यील्डच्या तेजीत या आठवड्यात सोनं 45 हजारांवर बंद झालं आहे (Gold Price Hike Gold Price On 45000 Rs Per 10 Gram US Bond Yield).

Bond Yield मध्ये तेजी, या आठवड्यात सोनं 45 हजारांवर, लग्नाआधी किंमतीत वाढ
GOLD silver rate today
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 10:15 AM

मुंबई : अमेरिकेच्या बॉन्ड यील्डच्या तेजीत या आठवड्यात सोनं 45 हजारांवर बंद झालं आहे (Gold Price Hike Gold Price On 45000 Rs Per 10 Gram US Bond Yield). MCX वर एप्रिल डिलिव्हरी असलेलं सोनं 57 रुपयांच्या तेजीसोबत 45,008 रुपये प्रति दहा ग्रामवर बंद झालं. त्याचप्रकारे जून डिलिव्हरीचं सोनं 9 रुपयांच्या घसरणसोबत 45,300 रुपयांवर बंद झालं. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं शेवटच्या व्यवसायिक सत्रात 11.40 रुपयांच्या तेजीसोबत (+0.66%) 1743.90 डॉलर प्रति आउन्सच्या स्तरावर बंद झालं (Gold Price Hike Gold Price On 45000 Rs Per 10 Gram US Bond Yield).

या आठवड्यात चांदी 67,500 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली. मेमधील डिलिव्हरीची चांदी आठवड्याच्या अखेरीस व्यवसायिक सत्रात 294 रुपयांच्या घसरणवर 67,453 रुपए प्रति किलोग्रामच्या स्तरावर बंद झाला. त्याचप्रकारे जुलैची चांदी 153 रुपयांच्या घसरणवर 68,590 रुपये प्रति किलोग्रामवर बंद होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतीवर दबाव दिसतो आहे. 26.33 डॉलर प्रति आउन्सवर बंद झाली.

बॉन्ड यील्ड एका वर्षाच्या उच्च स्तरावर

अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात 10 वर्षांचा बॉन्ड यील्ड या आठवड्यात 1.73 टक्क्यांच्या स्तरावर बंद झाला. हे जवळपास 1 वर्षाच्या उच्चतम स्तरावर आहे. बॉन्ड यील्डचा संबंध इंट्रेस्ट रेटशी असतो. आठवड्याच्या अखेरपर्यंत व्यावसायिक दिवशी डॉलरमध्ये घसरण झाली आहे. हे 0.12 प्वॉइंटच्या घसरणसोबत 91.74 च्या स्तरावर बंद झालं. आंतरराष्ट्रीय बाजारत क्रुड ऑईल 65 डॉलरच्या स्तरावर ट्रेड करत आहे. या आठवड्याच्या अखेरीस व्यावसायिक सत्रात क्रुड ऑईल 64.55 डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर बंद झाला. अमेरिकी क्रुड 61.46 डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर बंद झालं.

रेकॉर्डपासून 22 टक्के किमती गडगडल्या

कोरोना काळात सोन्याच्या किमतीत सतत तेजीची नोंद केली आहे. ऑगस्टच्या महिन्यात सोन्याच्या दरात रेकॉर्ड स्तरावर होती. ऑगस्टमध्ये ही 57,008 रुपये प्रति 10 ग्रामच्या मार्कवर पोहोचला होता. आता सोन्याच्या किमती या रेंजच्या जवळपास 22 टक्के खाली आलं आहे. बजेटमध्ये सोन्यावर जेव्हापासून इंपोर्ट ड्युटी घटवण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सोन्याच्या किमतीत घरसण पाहायला मिळाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच बजेटमध्ये सोने आणि चांदीवरील इंपोर्टमध्ये 5 टक्क्यांची कपात केली होती. आता सोने आणि चांदीवर 12.5 टक्क्यांव्यतिरीक्त फक्त 7.5 टक्के इंपोर्ट ड्युटी द्यावी लागेल. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

Gold Price Hike Gold Price On 45000 Rs Per 10 Gram US Bond Yield

संबंधित बातम्या :

Bank holiday list : 26 मार्चपर्यंत करा तातडीची कामे, येत्या 10 दिवसात फक्त दोन दिवस उघडतील बँका

Bank of India कडून अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणारी ‘ही’ सुविधा, आताच करा अपडेट

1 रुपयाचे हे नाणं तुम्हाला लखपती बनवेल, असे मिळतील 5 लाख रुपये

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.