Gold Rate Today : सोने-चांदी स्वस्ताईच्या मार्गावर; 5000 रूपयांनी घसरणार किंमती, गुंतवणूकदारांचं नुकसान, खरेदीदारांची चांदी

Gold Prices Down : गेल्या 15 दिवसांत सोने 5,000 रुपयांनी घसरले आहे. तर त्यात अजून तितकीच घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम मौल्यवान धातुच्या किंमतीवर दिसून येत आहे. या अपडेटमुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे तर खरेदीदारांची चांदी झाली आहे.

| Updated on: Nov 15, 2024 | 5:04 PM
अमेरिकेत सत्ता पालट झाली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. सोन्याची मागणी घटली आहे. तर बदलेल्या अमेरिकन धोरणाचा व्यापार आणि व्यवसायावर परिणाम होत आहे. सोने-चांदीत अजून घसरण होण्याची शक्यता आहे.

1 / 6
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यापूर्वीच रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे मध्य-पूर्वेतील इस्त्रायल विरुद्ध हमास, हिजबुल्लाह, इराण युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2 / 6
क्रिप्टोकरन्सी आणि शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात तेजीचे सत्र आले आहे. दुसरीकडे डॉलर निर्देशांक दिवसागणिक नव्या उंचीवर पोहचत आहे. या सर्वांमुळे गुंतवणूकदार आता सोने-चांदीत गुंतवणूक न करता इतर पर्याय शोधत आहे.

3 / 6
गेल्या 15 दिवसांत सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसली. सोने 5 हजारांनी उतरले आहे. तर  येत्या काळात सोन्याच्या किंमतीत 5,000 रूपयांपर्यंत घसरणीचा अंदाज आहे.

गेल्या 15 दिवसांत सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसली. सोने 5 हजारांनी उतरले आहे. तर येत्या काळात सोन्याच्या किंमतीत 5,000 रूपयांपर्यंत घसरणीचा अंदाज आहे.

4 / 6
आज सकाळच्या सत्रात गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)  24 कॅरेट सोने  73,739,  23 कॅरेट 73,444,  22 कॅरेट सोने  67,545 रुपयांवर आहे.

5 / 6
या लग्नसराईत सोने आणि चांदी ग्राहकांना अजून मोठा दिलासा देण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी दिली. त्यांनी खरेदीदारांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

या लग्नसराईत सोने आणि चांदी ग्राहकांना अजून मोठा दिलासा देण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी दिली. त्यांनी खरेदीदारांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.