Big News : आता या बँकेतून नाही भरता येणार Income Tax, आयकर विभागाने वगळली नावे..

Big News : आता कर भरण्यासाठी आयकर खात्याने या बँकांना यादीतून बाद केले आहे.

Big News : आता या बँकेतून नाही भरता येणार Income Tax, आयकर विभागाने वगळली नावे..
या बँकांना वगळलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 7:53 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन कर (Online Tax) भरणाऱ्या करदात्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. देशातील मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांच्या (Government And Private Bank) खात्यातून यापुढे तुम्हाला आयकर भरता येणार नाही. आयकर विभागाने (Income Tax Department) याविषयीची निर्णय जाहीर केला आहे. तसेच कोणत्या बँकांना या यादीतून वगळले आहे, त्यांची माहिती ही देण्यात आली आहे.

नवीन आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर ई-पे टॅक्स विंडोची सुविधा सुरु केली आहे. यासोबतच काही बँकांना मात्र या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. तुम्हीही या बँकांचा खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

इकोनॉमिक टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याप्रकरणी निर्देश दिले आहेत. अनेक बँकांना बदलानंतर टिन एनएसडीएलच्या संकेतस्थळावर ओएलटीएएसच्या ई-पेमेंट ऑफ टॅक्स सुविधेसाठी स्वीच करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयकर खात्याने कर देयकासाठी काही बदल केले आहे. खात्याने नवीन ई-फाईलिंग पोर्टलवर CPC 2.0 – TIN 2.0 नावाची प्रत्यक्ष कर देय प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे या प्रणालीतून काही बँकांना दूर ठेवण्यात आले आहे.

नवीन आयकर पोर्टलवर एनएलडीएलच्या तुलनेत अधिक फायदे मिळातत. ई-पे टॅक्स डेबिट कार्ड, नेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, युपीआय, क्रेडिट कार्ड यांचासह पे-अॅट-बँक काऊंटर या सारख्या सुविधा करदात्यांना मिळतात.

या बँकांमधून कर भरता येणार नाही

a) Axis Bank b) Central Bank of India c) ICICI Bank d) Indian Bank e) Karur Vysya Bank f) Bank of Maharashtra g) Canara Bank h) Indian Overseas Bank i) Bank of India j) Federal Bank k) Kotak Mahindra Bank Bank

या बँकेच्या ग्राहकांना मिळतील सुविधा l) Bank of Baroda m) HDFC Bank n) IDBI Bank o) Jammu & Kashmir Bank p) Punjab and Sind Bank q) Punjab National Bank r) State Bank of India s) UCO Bank t) Union Bank of India

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.