विम्याची रक्कम मिळणार म्हणून तुम्हाला देखील फोन आला आहे का ?
आजकाल फ्रॉड कॉल्स करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. विम्यासाठी देखील असे फोन करून आपले तपशील वापरुन गैरफायदा घेतला जातो. याबद्दल अधिक जाणून घ्या
मुंबई : विम्याच्या नावावर फ्रॉड कॉल्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्ली NCR च्या कॉल सेंटर्सने असे अनेक फ्रॉड झाल्याचे खुलासे केले आहेत. लॅपटॉप, मोबाइल आणि लोकांच्या माहितीचा डेटाबेस असलेले पकडले जातात . असे फ्रॉड करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्या नक्की काम कसे करतात हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या :