Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्कम टॅक्सची कामं 31 मे पूर्वी करुन घ्या, जूनमध्ये काही दिवस वेबसाईट बंद राहणार, नेमकं कारण काय?

आयकर विभाग नव्यानं लाँच करत असलेल्या पोर्टलमुळं इन्कम टँक्स रिटर्न लवकर मिळण्यास मदत होणार आहे. Income Tax Department e-Filing portal

इन्कम टॅक्सची कामं 31 मे पूर्वी करुन घ्या, जूनमध्ये काही दिवस वेबसाईट बंद राहणार, नेमकं कारण काय?
आयकर
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 12:54 PM

नवी दिल्ली: आयकर भरणाऱ्या करदात्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयकर विभागाची वेबसाईट पुढील महिन्यात तब्बल 6 दिवस बंद राहणार आहे. आयकर विभागानं ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या करदात्यांसाठी सोयीस्कर व्हावं म्हणून नवीन वेबसाईट लाँच केली जाणार आहे. नव्या वेबसाईटवर नवीन फीचर्स देखील मिळणार आहे. आयकर विभागाची नवीन वेबसाईट 7 जूनपासून सुरु होणार आहे. (Income tax e-Filing service will down on 1st to 6 th June due to launching new Income Tax Department e-Filing portal)

आयकर विभागाची वेबसाईट किती दिवस बंद राहणार

आयकर विभागनं ट्विटरव दिलेल्या माहितीनुसार वेबसाईट 1 जून ते 6 जून या कालावधीमध्ये वेबसाईट बंद राहणार आहे. आयकर विभाग त्यांची जूनी वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वरुन www.incometaxgov.in यावेवसाईटवर शिफ्ट करणार आहे. नवीन वेबसाईट 7 जून पासून कार्रत होईल.

1-6 जूनपर्यंत ई-फाईलिगं पोर्टल बंद राहणार

इन्कम टॅक्स विभागानं टॅक्सपेअर्सला ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असेल तर 31मे 2021 पूर्वी जमा करण्यास सांगितला आहे. कारण नवीन पोर्टल लाँच करण्यासाठी जूनी वेबसाईट 1 ते 6 जून दरम्यान करणार नाही. काही तक्रार असल्याच 10 जूननंतर संपर्क करण्यास सांगण्यात आलं आहे.

नव्या पोर्टलचे फायदे काय?

आयकर विभाग नव्यानं लाँच करत असलेल्या पोर्टलमुळं इन्कम टँक्स रिटर्न लवकर मिळण्यास मदत होणार आहे. अपलोड आणि पेंडिग कामं देखील वेबसाईटवर दाखवली जातील. त्याशिवाय आयटीआर प्रीपरेशन सॉफ्टवेअर देखील उपलब्ध असेल हे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं असेल. आयकर ई-फायलिंग करण्यास सोयीस्कर असेल. याशिवाय कॉलसेंटरची सुविधा देखील उपलब्ध असेल. ई-फायलिंग करताना समस्या आल्यास फोन करुन माहिती विचारु शकता.

संबंधित बातम्या:

ITR Filing : आयटी रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडा, अन्यथा एक चूक महागात पडणार 

Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका 

(Income tax e-Filing service will down on 1st to 6 th June due to launching new Income Tax Department e-Filing portal)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.