Income Tax Rule : मुलाने केली कमाई तर मग कोण भरणार इनकम टॅक्स? काय सांगतो आयकर खात्याचा नियम
Child Income : सध्या सोशल मीडियामुळे अनेक लहान मुलं ऑनलाईन कमाई करत आहे. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन त्यांना कमाई होत आहे. अशावेळी या कमाईवर आयकर कोण भरणार हा प्रश्न येतो. यावेळी आयकर कायदा काय सांगतो?
Most Read Stories