Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Share Price : LICच्या शेअरची डिस्काऊंटसह लिस्टिंग! सुरुवात पडझडीने, एक शेअर कितीला?

मोठ्या पडछढीनेच एलआयसीच्या लिस्टिंगची सुरुवात होईल, अशी शक्यता कुणीच वर्तवली नव्हती.

LIC Share Price : LICच्या शेअरची डिस्काऊंटसह लिस्टिंग! सुरुवात पडझडीने, एक शेअर कितीला?
प्रतिक्षा संपली..Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 10:37 AM

मुंबई : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर एलआयसीचा शेअर (LIC Share) आज ओपन मार्केटमध्ये (Open Market) लिस्ट झाला. बाजारात एलआयसीचा आयपीओ येताच याची बरीच चर्चा झाली होती. गेल्या वर्षभरातपासून ज्याची प्रतिक्षा होती, ती एलआयसी अखेर शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे. पण सुरुवातीच्या काही मिनिटांमधली एलआयसीची कामगिरी म्हणावी तशी तेजीत झाली नाही. बीएसईवर एलआयसीचा शेअर 8.62 टक्क्यांच्या तगड्या डिस्काऊंटसह (LIC Discount) लिस्ट झाला होता. त्यामुळे एलआयसीच्या शेअरला प्रतिसाद चांगला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र झालं उलटंच. मोठ्या पडझडीनेच एलआयसीच्या लिस्टिंगची सुरुवात होईल, अशी शक्यता कुणालाच वाटली नव्हती. पण तसं झालंय. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही सावध पवित्रा घेतलाय.

पाहा व्हिडीओ ;

हे सुद्धा वाचा

कितीने सुरुवात?

एलआयच्या शेअरने बीएईमध्ये 8.62 टक्क्यांच्या पडछडीनं सुरुवात केली. 81.80 रुपयांची घट नोंदवत 867.20 रुपये इतका दर सुरुवातीच्या किंमतीत पाहायला मिळला. याआधी एलआयसीनं शेअर बाजारात सीएसईवर प्री-ओपन सेशनमध्ये 12 टक्क्यापेक्षा जास्त पडछडीत ट्रेडिंगची सुरुवात केली बोती. एकावेळी तर प्री-ओपन शेअर 13 टक्के पडला होता.

किती प्रतिसाद?

एलआयचीच्या आयपोओला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. राखीव असलेल्या कोट्यातून सर्वाधिक सबस्क्रिप्शन एलआयसी आयपीओदरम्यान पाहायला मिळालं होतं. पॉलिसीधारकांसाठी 6.12 पटीनं तर एलआयसी कर्मचाऱ्यासाठी राखीव असलेल्या कोट्यात 4.4 पटीनं सब्सक्रिप्शन नोंदवण्यात आलं होतं.

4 मेपासून सुरु झालेली आयपीओ खरेदी..

सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या या सर्वात मोठ्या आयपीओसाठी गुंतवणुकदारांना 902 ते 949 रुपये या दरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला होता. याला LIC 3.0 फेज असं नाव देण्यात आलेलं. गेल्या वर्षभरापासून एलआयसीचा आयपीओ बहुचर्चिला गेलेला आयपीओ होता. या आयपीओची खरेदी करण्याची संधी चार मे पासून देण्यात आलेली. एलआयसी मंडळाने या आयपीओसाठी कर्मचा-यांना 45 रुपये तर विमाधारकांना 60 रुपये सवलत जाहीर केली होती. मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर आता एलआयसीचं मार्केट कॅप 6 लाख कोटींपेक्षा अधिक राहिलं, असा विश्वास जाणाकरांकडून व्यक्त केला जातोय.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.