अंबानी, अदानी नव्हे तर या भारतीयाकडे जगातील सर्वात महागडे शर्ट, शर्टाच्या किंमतीत येतील अनेक घरे

सोन्याचा शर्ट घालणारा हा व्यक्ती केवळ त्याच्या सोन्याच्या शर्टामुळे 'द मॅन विथ द गोल्डन शर्ट' म्हणून नावारुपाला आले आहेत.

अंबानी, अदानी नव्हे तर या भारतीयाकडे जगातील सर्वात महागडे शर्ट, शर्टाच्या किंमतीत येतील अनेक घरे
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 11:44 PM

भारतात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीच्या बाबतीत नेहमीच स्पर्धा सुरु असते. या अब्जाधीशांनी कॉर्पोरेट साम्राज्य उभारले आहे. परंतू या अब्जाधीशांकडे नाही असे महागडे शर्ट एका भारतीय व्यक्तीकडेच आहे. पंकज पारेख असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीला ‘द मॅन विथ द गोल्डन शर्ट’ म्हणून ओळखले जाते. पंकज यांच्या शर्टाच्या किंमतीत अनेक घरे विकत मिळतील अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील व्यावसायिक पंकज पारेख यांच्याकडे जगातील सर्वात महागडे शर्ट आहे. हे शर्ट परिधान केल्याने त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये सामील झाले आहे.

1 ऑगस्ट 2014 रोजी त्यांनी सोन्याने लखलखणाऱ्या या शर्टाची किंमत 98,35,099 होती. हे शर्ट 4.1 किलोग्रॅम शुद्ध सोन्यापासून तयार केलेले आहे, सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे आज या शर्टची किंमत 2 कोटी रुपये आहे. यामुळे या शर्टाच्या किंमतीत अनेक घेर विकत घेता येऊ शकतात. पंकज पारेख यांनी त्यामुळे ‘द मॅन विथ द गोल्डन शर्ट’  रुपात त्यांना ओळखले जाते. पंकज पारेख यांनी अगदी कमी वयात त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. पंकज पारेख यांची लोकप्रियतेचा आज जरी मोठी असली तर त्यांनी कमी वयातच शाळा सोडली होती. गारमेंट फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरु केला होता. याच कापडाच्या उद्योगाने पंकज यांचे नशीब चमकले आहे. त्यांची महत्वाकांक्षा येथेच थांबली नाही, त्यांनी आपल्या व्यवसायाला सांभाळून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) देखील प्रवेश केला होता.

सोनेरी शर्टामुळे ते प्रसिद्ध झाले

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे आर्थिक शक्तीचे समानार्थी शब्द आहेत, तर पारेख यांनी आपल्या अनोख्या छंदाने इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्यांच्या सोनेरी शर्टामुळे त्यांना अल्पावधीच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली आहे. हा केवळ सोन्याचा शर्ट नाही, त्यांची मेहनत आणि  चिकाटी यांच्या मिश्रणाने हे शर्ट त्यांना तयार करता आले आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.