Small Saving Scheme : या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास होईल फायदा, मग लाईफ झिंगालाला

Small Saving Scheme Benefits : या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा फायदा होईल. अनेक गुंतवणूकदार अजून सरकारी आणि पारंपारिक गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ज्यांना जोखीम घ्यायची नाही, त्यांच्यासाठी या योजना वरदान आहे. या योजनांमधील गुंतवणूक अनेकांना फायदेशीर ठरते.

Small Saving Scheme : या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास होईल फायदा, मग लाईफ झिंगालाला
अल्प बचत योजनेत असा फायदा
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 4:27 PM

अल्पबचत योजनेत गुंतवणूक करायची इच्छा असेल तर कोणत्या योजनेत सर्वात चांगला परतावा मिळतो, ते अगोदर तपासा. गुंतवणूक करताना अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग निवडतात. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये जोखीम आहे. त्यामुळे विना जोखीम अल्पबचत योजनांमध्ये चांगला परतावा मिळू शकतो. या योजनांवर आयकर अधिनियम, 1961 चे कलम 80सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत आयकर सवलत मिळते.

या अल्पबचत योजनांवर चांगला रिटर्न

पोस्ट ऑफिस बचत खाते : पोस्ट कार्यालयात कोणीही स्वतंत्र अथवा संयुक्त बचत खाते उघडू शकते. हे खाते कमीतकमी 500 रुपये जमा करुन उघडता येते. कमाल रक्कमेची मर्यादा नाही. या खात्यावर वर्षाला 4 टक्क्यांचा परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

आवर्ती ठेव खातं : हे खातं 100 रुपये महिना जमा करून उघडता येते. कमीत कमी 10 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करता येते. या आवर्ती ठेव योजनेत 6.7 टक्के व्याज मिळते.

महिना उत्पन्न योजना : या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि 1,000 रुपयांच्या पटीत खाते उघडता येते. एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा करता येतात. या खात्यावर वार्षिक 7.4 टक्क्यांचा परतावा मिळतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना : या खात्यात कमीत कमी 1,000 रुपये आणि 1000 रुपयांच्या पटीत ठेव ठेवता येते. या खात्यात ज्येष्ठ नागरिक कमाल 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या खात्यावर वार्षिक 8.2 टक्के वार्षिक व्याज मिळते.

पब्लिक प्रोव्हिडंड फंड : ​एका आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये कमीत कमी 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.एक वित्त वर्ष में पीपीएफ में मिनिमम 500 रुपए और अधिकतम 1.5 लाख रुपए तक निवेश किया जा सकता है. इस स्कीम में निवेशकों को 7.1 फीसदी का रिटर्न मिलता है.

सुकन्या समृद्धी खाते : एका आर्थिक वर्षात या योजनेत 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये (50 रुपयांच्या पटीत) एकरक्कमी वा अनेक हप्त्यात जमा करता येतात. या योजनेत गुंतवणूकदारांना 8.2 टक्के दराने रिटर्न मिळत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.