Money 9 : डीमॅट खात्यात कशी होते फसवणूक? आत्ताच समजून घ्या, नंतर लुटण्यापासून वाचाल…

त्रज्ञानाच्या युगात, ते फक्त एका क्लिकवर तुमचे डीमॅट खाते हॅक करतात आणि काही सेकंदात तुमच्या पोर्टफोलिओमधील सर्व शेअर्स विकतात. डीमॅट खातेदाराच्या क्षुल्लक चुकीने ते संबंधित सर्व प्रकारची माहिती सहज मिळवून लुटत आहेत.

Money 9 : डीमॅट खात्यात कशी होते फसवणूक? आत्ताच समजून घ्या, नंतर लुटण्यापासून वाचाल...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:54 PM

नवी दिल्ली : तुम्ही शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक केली असेल तर काळजी घ्या. सायबर गुन्हेगार आता फसवणुकीसाठी डीमॅट खात्यांना लक्ष्य करत आहेत. थोड्याशा चुकीमुळे तुमचे कष्टाचे पैसे वाया जाऊ शकतात. बँक खात्यांवर वाढीव सतर्कतेमुळे, सायबर गुन्हेगार आता फसवणुकीसाठी डीमॅट खात्यांना (Demat account) लक्ष्य करत आहेत. सर्वसामान्य तर दूरच, मात्र आयटी तज्ज्ञही फसवणुकीला बळी पडत आहेत. हे ठग इतके हुशार आहेत, की ते काही क्षणात लोकांना फसवण्याचे प्रकार करत आहेत. नियमांनुसार, डिमॅट खात्यातून शेअर्सची विक्री केल्यानंतर पैसे त्याच्याशी संबंधित खात्यात यायला हवेत. त्याचप्रमाणे शेअर्स खरेदी केल्यावर त्यांची किंमत या डीमॅट खात्यातून भरावी लागते. मात्र सायबर ठग सर्व प्रकारच्या युक्तीने सुशिक्षित लोकांना आपला शिकार बनवत आहेत. दरम्यान, मारहाण आणि शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून मोठ्या प्रमाणात ऐवज पळवून नेला जातो. मात्र हे प्रत्यक्ष होत असते. तर सायबर ठग हेच सर्व ऑनलाइन (Online) करत असतो

सायबर ठगांकडून लूट

दरोड्याच्या व्याख्येत गुन्हेगार समोरून हल्ला करतात. परंतु सायबर ठग आभासी दरोडा टाकून इतके उद्ध्वस्त करतात, की त्यांचा शोध घेणे अत्यंत कठीण होते. तंत्रज्ञानाच्या युगात, ते फक्त एका क्लिकवर तुमचे डीमॅट खाते हॅक करतात आणि काही सेकंदात तुमच्या पोर्टफोलिओमधील सर्व शेअर्स विकतात. डीमॅट खातेदाराच्या क्षुल्लक चुकीने ते संबंधित सर्व प्रकारची माहिती सहज मिळवून लुटत आहेत. तुमच्या डीमॅट खात्याचे संरक्षण कसे करावे? हे पाहण्यासाठी Money9चे अॅप्लिकेशन डाउनलोड करा. https://onelink.to/gjbxhu या लिंकवरून हे अॅप डाउनलोड करता येईल.

हे सुद्धा वाचा

काय आहे Money9?

Money9चे OTT अॅप आता Google Play आणि iOSवर उपलब्ध आहे. तुमच्या पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्ट इथे सात भाषांमध्ये होते. हा अशा प्रकारचा अनोखा प्रयोग आहे. येथे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मालमत्ता, कर, आर्थिक धोरणे इत्यादींशी संबंधित गोष्टी आहेत ज्यांचा तुमच्या खिशावर, तुमच्या बजेटवर परिणाम होतो. त्यामुळे अधिक वेळ न दवडता Money9चे अॅप डाउनलोड करा आणि तुमची आर्थिक सुरक्षा वाढवा. Money9 अॅप हे समजण्यासदेखील सोपे आहे. सध्याच्या सायबर हल्ल्याच्या या जोखमीच्या काळात हे अॅप नक्कीच तुमच्या मदतीला येणार आहे.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.